sinhasan news – Sinhasan News

रिझर्वेशन करणाऱ्या प्रवाशांना ‘एसटी’त आजपासून १५ टक्के सुट
पुणे : एसटीच्या लांब व मध्यम पल्ल्याच्या (150 कि.मी. पेक्षा जास्त) प्रवासासाठी आगाऊ आरक्षण करणाऱ्या पूर्ण तिकीट धारी (सवलतधारक प्रवासी वगळून) प्रवाशांना तिकीट दरात 15 टक्के सवलत दिली जाणार आहे.

एक जूनला एस टी च्या 77 व्या वर्धापन दिनी परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी कमी गर्दीच्या हंगामामध्ये लांब पल्ल्याच्या बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी आगाऊ आरक्षण केल्यास त्यांच्या तिकीटामध्ये 15 टक्के सूट देण्यात येईल अशी घोषणा केली होती.

त्यानुसार ही योजना सर्व प्रकारच्या बससाठी 1 जुलैपासून लागू करण्यात येत आहे अर्थात, ही योजना पूर्ण तिकीट काढणाऱ्या प्रवाशांसाठीच लागू राहणार आहे.

सर्वसामान्य जनतेच्या हिताला प्राधान्य : विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे
वाढदिवसानिमित्त ग्रंथतुला व विविध सामाजिक उपक्रमांचे उद्घाटन

पुणे : “महाराष्ट्राच्या विधानसभेत उपाध्यक्ष म्हणून काम करताना सभागृहात जनतेच्या प्रश्नांवर साधक-बाधक चर्चा होईल; त्यांच्या हिताचे निर्णय होतील. कायद्याच्या चौकटीत राहून सर्वांना समान न्याय देण्याला आणि जनहिताच्या कामाला प्राधान्य राहील,” असे प्रतिपादन विधानसभेचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष नामदार अण्णा बनसोडे यांनी केले. भविष्यात समाजातील दुर्बल घटकांसाठी सर्वतोपरी मदत करू. त्यासोबतच शासनाच्या सर्व योजना समाजाच्या सर्व घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यरत राहू, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

महाराष्ट्र विधानसभेच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल तसेच वाढदिवसानिमित्त अण्णा बनसोडे यांची ग्रंथतुला करण्यात आली. यावेळी विविध सामाजिक उपक्रमांचे उद्घाटन व नृत्यस्पर्धेचे आयोजन करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक सुमित चौधरी, निखिल गायकवाड व शशिकांत कांबळे यांच्या पुढाकारातून टी३एम फाउंडेशन, निर्भय प्रतिष्ठान ट्रस्ट व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संघर्ष समिती यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. प्रसंगी राज्यघटनेचे अभ्यासक प्रा. प्रकाश पवार, उद्योजक जवाहर चोरघे, निवृत्त पोलीस निरीक्षक विलास सोंडे, सामाजिक कार्यकर्ते सिद्धार्थ बनसोडे, नारायण गलांडे,सोनूभाऊ निकाळजे, किशोर धायरकर यांच्यासह विविध संस्था, संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

येरवडा येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक कला रंगमंदिरात झालेल्या या कार्यक्रमात अनाथ मुलांसाठी काम करणाऱ्या ममता फाउंडेशन या संस्थेला ५१ हजार रुपये, तर जनसेवा फाउंडेशन वृद्धाश्रमाला ३१ हजार रुपयांचा धनादेश सुपूर्त करण्यात आला. ग्रंथतुलेतील वह्या-पुस्तके गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मोफत वाटप करण्यात येणार आहे. यावेळी भारतीय संस्कृतीतील विविध कलानृत्य अविष्कार सादर करण्यात आले. पाच ते ५५ वयोगटातील भगिनींनी सहभाग घेतला. तीन यशस्वी संघांना बनसोडे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. विजयश्री इव्हेंट्स चे निखिल निगडे यांनी नृत्य स्पर्धांचे संयोजन केले. बहुजन हिताय संघ वसतिगृह, पंचशील सेवा संघ राम सोसायटी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हाउसिंग सोसायटी या संस्थांच्या पदाधिकाऱ्यांचा, विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.

‘भारतीय राज्यघटना व संसदीय लोकशाही’ या विषयावर बोलताना प्रा. प्रकाश पवार म्हणाले, “विधानसभेचे उपाध्यक्ष ही मोठी जबाबदारी आहे. आपल्या प्रश्नांची सोडवणूक होईल, हिताचे निर्णय होतील, या आशेने सामान्य नागरिक विधिमंडळाकडे पाहत असतात. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी आपल्या पदाचा उपयोग सर्वसामान्य माणसाच्या समस्या सोडविण्यासाठी, त्यांच्या आयुष्यात बदल घडविण्यासाठी करावा. नवनिर्वाचित विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या माध्यमातून सर्वसामान्यांसह राज्यातील सर्वच जनतेला न्याय मिळेल.” अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

यावेळी उपस्थित मान्यवरांचे स्वागत संयोजक सुमित चौधरी यांनी केले. निखिल गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. दीपक म्हस्के यांनी सूत्रसंचालन केले. शशिकांत कांबळे यांनी आभार मानले.

मराठवाडा मित्रमंडळ इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये ‘वर्ल्ड नॉलेज डे सेलिब्रेशन’ उत्साहात
पुणे – मराठवाडा मित्र मंडळ इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी महाविद्यालयातील ग्रंथालय विभागातर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती ‘वर्ल्ड नॉलेज डे’ स्वरूपात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात प्राचार्य डॉ. जुबेर सय्यद (फिजिओथेरपी कॉलेज) यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व डॉ. अमोल भणगे (प्रभारी प्राचार्य) यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून झाली.

कार्यक्रमामध्ये ग्रंथालयाचा जास्तीत जास्त वापर करणाऱ्या व जास्तीत जास्त वाचन करणाऱ्या प्राध्यापकांचा सन्मान करण्यात आला. त्यामध्ये डॉ. योगिनी बोरोले यांचा सन्मान डॉ. जुबेर सय्यद यांनी केला तर प्रा. निसार शेख यांचा सन्मान डॉ. अमोल भणगे यांनी केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान कार्याविषयी विद्यार्थी प्रणव झाडबुके याने विस्तृत माहिती सादर केली.

कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व विभाग प्रमुख डॉ. सुभाष राठोड, डॉ. अतुल खत्री, डॉ. स्वप्नील चौधरी व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष श्री. शिवाजीराव गणगे, उपाध्यक्ष प्रा. भाऊसाहेब जाधव, सचिव श्री. किशोर मुंगळे सर व प्राचार्य डॉ. रुपेश भोरटके यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. ग्रंथपाल रिना कोकणे- गायकवाड यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर रुपाली परळकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

पुलगेट येथे मोफत नेत्र तपासणी
पुणे – पुणे ख्रिस्ती धर्मप्रांतात ख्रिस्ती धर्मात अग्रेसर असलेल्या कॅथोलीक असोसिएशन ऑफ पुणे, या धार्मिक व सामजिक संस्थेने पूना ब्लाइंड मेन्स असोसिएशनच्या, एच. व्ही. देसाई नेत्र रुग्णालयाच्या संयुक्त विदयमाने मोफत नेत्र तपासणी शिबीर आयोजित केले होते.

ख्रिस्ती लोकांच्या उपवास काळानिमित्त सेंट ॲन चर्च, कॅंम्प पुलगेट येथे संस्थेचे अध्यक्ष व फादर जॉर्ज यांच्या प्रार्थना व आशीर्वादाने नेत्र तपासणी शिबिराची सुरुवात करण्यात आली. वानवडी, कॅम्प, सोलापूर बाजार, वडगांव शेरी व अन्य भागातील सर्व जाती धर्माच्या लोकांनी शिबिराचा लाभ घेतला. शिबिरात पाच तज्ञ डॉक्टर सर्व उपकरणासह हजर होते. गरजुंना हॉस्पिटलतर्फे अत्यल्प दरात चष्मे उपलब्ध करुन देण्यात आले.
ज्यो कसबे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना “सामाजिक कामात ख्रिस्ती समाज हा नेहमीच अग्रेसर असतो. प्रार्थनेबरोबरच रुग्णसेवा, शिक्षण व त्याद्वारे रोजगार निर्मिती अशा अनेक सामाजिक चळवळीत ख्रिस्ती समाज काम करत असल्याचे सांगितले. कॅथोलीक असोसिएशन ऑफ पुणे व सर्व ख्रिस्ती संघटनांनी एकत्र येऊन काम केले तर नक्कीच भविष्यात मोठया प्रमाणात सामाजिक कामे होऊ शकतात. त्याचा फायदा समाजातील उपेक्षित व गरजू लोकांना होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

संस्थेचे पाॅल टेलीस, मारिया उलाल, जॅकलीन फाॅरेस्टर, झेवियर डिसिल्वा, मिना नेल्सन, संस्थेचे प्रसिद्धी प्रमुख जयप्रकाश पारखे तसेच सेंट ॲन चर्च च्या क्रियाशील सदस्य ज्युलियाना मॅडम, सचिव हिवाळे सर व इतर सर्व सभासदांनी सहभाग घेतला . संस्थेचे अध्यात्मिक सल्लागार फा. जॉर्ज यांचे आशीर्वाद व मार्गदर्शन लाभले. तसेच पुणे धर्म प्रांताचे प्रशासकीय प्रमुख फादर रॉक अल्फोन्सो, सेंट अँथनी शाळेचे प्राचार्य फादर जेम्स लूक यांचे सहकार्य मिळाले. तसेच पुणे धर्म प्रांताचे आर्चबिशप सन्माननीय जॉन रॉड्रिक्स यांचे विशेष आशीर्वाद लाभले.
संस्थेच्या महिला प्रमुख जॅकलीन फाॅरेस्टर, आर्चबिशप तसेच सर्व चर्चचे प्रमुख धर्मगुरू, हॉस्पिटलचे सर्व डॉक्टर,जितेश खरात सर व डॉ. दिव्या चव्हाण यांच्या सहकार्याने शिबीर यशस्वी झाले.

अभिजात मराठीच्या अंमलबजावणीसाठी मनसेकडून बँकांना “मराठी व्याकरणाचे पुस्तक”
पुणे- रिझर्व्ह बँकेच्या परिपत्रकानुसार स्थानिक मराठी भाषेत बँकानी व्यवहार केले पाहिजेत. परिपत्रकात दिलेल्या नियमांची अंमलबजावणी न करणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडिया, कोटक महिंद्रा, एच डी एफ सी, आय सी आय सी आय, युनियन बँक ऑफ इंडिया या बँकांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना वडगावशेरी मतदार संघातील शिष्टमंडळाने निवेदन दिले. तसेच “मराठी व्याकरणाचे पुस्तक” देखील भेट दिले. अधिकाऱ्यांशी संवाद साधला.

या शिष्टमंडळात उपशहराध्यक्ष हेमंत बत्ते, शहर सचिव रमेश जाधव, विभाग अध्यक्ष सुनिल कदम, विभाग सचिव श्रीनिवास दिसले, उपविभाग अध्यक्ष मनोज ठोकळ, अखिल जाधव, राम जाधव, जेमा चव्हाण, सचिन सदभैया, गणेश पाटील, कृष्णा मोहिते, बाळासाहेब शिंगाडे, संतोष माने, चेतन मोरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

रिझर्व बँकेच्या परिपत्रकात बँकेचे व्यवहार स्थानिक भाषेत करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तरीही अनेक बँकेत त्यांची अंमलबजावणी होताना दिसत नाही. बॅंकेतले सगळे सूचना फलक हे इंग्रजी, हिंदीबरोबरच स्थानिक मराठी भाषेत लावायला हवेत. ग्राहकांशी मराठीत संवाद साधला पाहिजे. माहिती पत्रक, विविध अर्ज, पैसे भरण्याचा काढण्याचा अर्ज, धनादेश, खातेपुस्तक हे सगळे व्यवहार इंग्रजी, हिंदीबरोबर मराठी भाषेत असावे.भ्रमणध्वनीवर मराठीत संदेश दिला पाहिजे या मागण्यांचा निवेदनात उल्लेख केला आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. तरी कित्येक ठिकाणी मराठी भाषेचा आणि मराठी माणसांचा अपमान होत असलेल्या घटना समोर येत आहेत.

पुण्यात नोकरी मेळाव्यात 42 जणांना ऑफर लेटर
पुणे – येरवडा गांधीनगर येथील विरंगुळा केंद्र येथे माजी आमदार जगदीश मुळीक यांच्या वाढदिवसानिमित्त राहुल हजारे यांच्या वतीने महानोकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. अनेक स्थानिक युवक आणि युवतींनी रजिस्ट्रेशनच्या माध्यमातून विविध कंपन्यांना नोकरीसाठी अर्ज केले. यावेळी 42 होतकरू आणि गरजूंना त्या ठिकाणीच ऑफर लेटर सुद्धा विविध कंपन्यांच्या माध्यमातून प्राप्त करून देण्यात आले.

यावेळी स्थानिक आयटी आणि विविध क्षेत्रातल्या नामांकित कंपन्यांनी युवकांसाठी युवतींसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या. या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते मुकेश कानडे, निरंजन मराठे, आकाश पंडित, संतोष कांबळे, सुनील शर्मा, आरती भाटनागर, प्रियंका बॉस, राखी विजय चौगुले, अमोल पंडित, सुरेश क्षीरसागर यांच्या सह स्थानिक नागरिक उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माया ओव्हाळ तसेच न्यू होम फाउंडेशनच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.

पुण्यात भेसळयुक्त पनीरच्या कारखान्यावर छापा; १२ लाखांचा मुद्देमाल जप्त
पुणे : केमिकलचा वापर करून दूध विरहित कृत्रिम पनीर बनवणाऱ्या मांजरी खुर्द येथील एका शेतातील गोदामावर अन्न व औषध प्रशासन विभाग आणि गुन्हे शाखा युनिट ०६ यांनी संयुक्तपणे धाड टाकून कारवाई केली. या कारवाईत सापडलेले तब्बल दीड हजार किलो भेसळयुक्त पनीर नष्ट करण्यात आले असून सुमारे पावणेबारा लाख रुपयांचा भेसळीचा मुद्देमालदेखील जप्त करण्यात आला आहे.

गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिस निरीक्षक वाहिद पठाण यांनी अन्न व औषध प्रशासनाला वाघोली येथे भेसळयुक्त व कृत्रिम पनीर बनविण्यात येत असल्याची माहिती दिली. त्यावरून पोलिस व अन्न व औषध प्रशासन यांनी एकत्र कारवाई करत वाघोली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील माणिकनगर, मांजरी खुर्द येथे एका शेतामध्ये असलेल्या गोडाऊनमध्ये धाड टाकली. या ठिकाणी भेसळयुक्त पनीर बनवण्याचे काम सुरू होते. तेथे गोदाम मालक सोपान साळवे (वय ४५, रा. दुबेनगर, वाघोली, पुणे) यांचे गोदामामध्ये तब्बल १ हजार ४०० किलो भेसळयुक्त पनीर, ४०० किलो जीएमएस पावडर, १ हजार ८०० किलो एसएमपी पावडर, ७१८ लिटर पामतेल असा एकूण ११ लाख ५६ हजार ६९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या वेळी पंचनामे करून भेसळयुक्त पनीर नष्ट करण्यात आले. पुढील कायदेशीर कारवाई अन्न व औषध प्रशासन हे करीत आहेत.

लोकांच्या जिवाशी खेळ करणारे कृत्रिम दूध, दही, पनीर आणि तूप तयार करणाऱ्या टोळ्या शहर आणि जिल्ह्यात सक्रिय असून, अशा टोळ्यांची काही माहिती मिळाल्यास त्वरित अन्न व औषध प्रशासनाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पुण्यात प्रथमच १५ जानेवारी रोजी बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुपच्या मैदानावर ‘आर्मी डे परेड’
पुणे : भारतीय लष्कराच्या ‘आर्मी डे परेड’च्या आयोजनाचा मान पहिल्यांदाच पुण्याला मिळाला आहे. त्यानुसार १५ जानेवारी रोजी होणाऱ्या कार्यक्रमाची लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. या संचलनाद्वारे लष्कराच्या सामर्थ्याचे दर्शन घडवले जाणार असून, लष्करातील रणगाडे, रॉकेटसह रोबोटिक म्यूल आकर्षण ठरणार आहे.

‘आर्मी डे परेड’ दोन वर्षांपूर्वीपर्यंत दिल्लीमध्ये आयोजित करण्यात येत होती. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून हा कार्यक्रम दिल्लीबाहेर आयोजित करण्यात येतो. त्यानुसार २०२३मध्ये पहिल्यांदा बंगळूरु येथे आयोजन करण्यात आले. २०२४ मध्ये लखनऊ येथे आणि आता २०२५चा कार्यक्रम पुण्यातील येरवडा येथील लष्कराच्या बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुपच्या परेड मैदानावर आयोजित करण्यात येणार आहे. दक्षिण मुख्यालयाच्या अखत्यारित होणाऱ्या या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी करण्यात येत आहे.

‘लष्कराचे सामर्थ्य आणि आधुनिक तंत्रज्ञानाचे दर्शन संचलनातून घडवण्यात येणार आहे. रोबोटिक म्यूल हे नवे तंत्रज्ञान आहे. १५ किलोपर्यंतचे वजन वाहू शकणारे, कुठेही चढू-उतरू शकणारे हे म्यूल किमान ४० ते कमाल ५५ अंश सेल्सिअस तापमान सहन करू शकतात. रोबोटिक म्यूल नुकतेच लष्करात समाविष्ट करण्यात आले आहेत. दोन तासांच्या या संचलनातील रोबोटिक म्यूलचा सहभाग आकर्षण ठरू शकेल. आर्मी डे परेडचा अनुभव नक्कीच अविस्मरणीय ठरू शकेल,’ असे लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितले.

केंद्रीय संरक्षणमंत्री, सरसेनाध्यक्ष, लष्करप्रमुख १५ जानेवारी रोजी पुण्यात असणार आहेत. त्यात सैन्यदल प्रमुख अनिल चौहान, लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी ‘आर्मी डे परेड’ला उपस्थित राहणार आहेत. या वेळी लष्करप्रमुख जवानांना पुरस्कार प्रदान करून संबोधित करणार आहेत.

सेंट जोसेफ शाळेतील सहा विद्यार्थिनींची हॉकीमध्ये राष्ट्रीय स्तरावर निवड
“खडकीच्या सेंट जोसेफ शाळेतील सहा विद्यार्थिनींची शालेय हॉकीमध्ये राष्ट्रीय स्तरावर निवड, ऑल इंडिया साप्रस मिनी मॅरेथॉनच्या वतीने विद्यार्थिनींसह पालक व प्रशालेचा “विशेष सन्मान”

पुणे – पुण्याच्या खडकी येथील सेंट जोसेफ मुलींच्या शाळेतील सहा विद्यार्थिनींची हॉकी खेळासाठी शालेय राष्ट्रीय स्तरावर निवड झाली आहे. ऑल इंडिया साप्रस मिनी मॅरेथॉन यांच्या वतीने या विद्यार्थिनी त्यांचे पालक तसेच त्यांचे मार्गदर्शक क्रीडा शिक्षक यांचा शाळेत नुकताच विशेष सन्मान करण्यात आला.

खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष अभय सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर शीला सायमन, सिस्टर स्टेफी, सामाजिक कार्यकर्ते निखिल गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत ऑल इंडिया साप्रस मिनी मॅरेथॉनचे मुख्य संयोजक दीपक बिडकर, अभिषेक बटेल्लू , सुकेश जाधव, अनिकेत सूर्यवंशी, राकेश बट्टेलू, आकाश बद्दप, स्वप्निल ढेरे ,आदेश रावतू , सचिन आहेर, विल्सन शेलार यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता. या “विशेष सन्मान सोहळ्या”त शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर शीला सायमन यांच्यासह क्रीडाशिक्षक राणी गाडेकर, प्रशिक्षक कोच भूषण गणेश ढेरे तसेच शालेय राष्ट्रीय स्तरावर हॉकी खेळात निवड झालेल्या स्वरा गजरमल, जानवी चव्हाण स्वानंदी कदम, पर्वणी कणसे , अलिझा पठाण ,मिस्कत मुकदम यांचा तसेच त्यांच्या पालकांचा देखील सन्मान करण्यात आला.

खडकी परिसराची आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रीडा नगरी म्हणून ओळख असून अनेक नामवंत खेळाडू या भागातून निर्माण झालेले आहेत. प्रशालेतील गुणवंत विद्यार्थिनींच्या माध्यमातून देशाला चांगले खेळाडू मिळावेत यासाठी ऑल इंडिया साप्रस मिनी मॅरेथॉनच्या वतीने विद्यार्थिनींना सर्वतोपरी मदत व सहकार्य करण्यात येईल अशी माहिती मुख्य संयोजक दीपक बिडकर यांनी यावेळी दिली. यामध्ये विद्यार्थिनींसह त्यांचे मार्गदर्शक क्रीडा शिक्षक, प्रशिक्षक तसेच प्रशालेच्या मुख्याध्यापिका व त्यांचे पालक यांचा फार मोठा वाटा असल्यामुळे त्यांचे ते देखील कौतुक करावे या उद्देशातून हा उपक्रम राबविण्यात आल्याचे सुकेश जाधव यांनी सांगितले.

प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत विद्यार्थिनींनी मिळवलेले यश हे कौतुकास्पद असून योग्य मार्गदर्शन व सहकार्य आणखी चांगले गुणवंत खेळाडू आपल्या प्रशालेच्या माध्यमातून निर्माण होतील असे मत निखिल गायकवाड यांनी व्यक्त केले. पालक इलियास पठाण, फिरोज शेख ,नासिर मुकादम यांनी देखील मनोगत व्यक्त केले. प्रतिनिधी मुख्याध्यापिका सिस्टर शीला यांनी या विशेष सन्मान उपक्रमाबद्दल साप्रस मिनी मॅरेथॉन व संयोजकांचे आभार व्यक्त केले. सूत्रसंचालन सुकेश जाधव यांनी केले आभार राणी गाडेकर यांनी मानले.

श्रावणी सोमवारी मोठी दुर्घटना! सिद्धेश्वरनाथ मंदिरात चेंगराचेंगरी, सात भाविकांचा मृत्यू
पाटणा : बिहारमधील जेहानाबाद जिल्ह्यात सिद्धेश्वरनाथ मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत सात भाविकांचा मृत्यू झाला आहे. श्रावणी सोमवार असल्याने मंदिरात भाविकांची गर्दी होती. या घटनेत अनेक जण जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जखमींना मखदुमपूर आणि जेहानाबाद येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

जेहानाबादचे जिल्हा दंडाधिकारी अलंकृत पांडे आणि पोलीस अधीक्षकांनी घटनास्थळी भेट दिली. दंडाधिकाऱ्यांनी परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगितले.