#नाटक – Sinhasan News

बालगंधर्व रंगमंदिर पाडण्यावर शिक्कामोर्तब, कलाकारांचा विरोध
पुणे : बालगंधर्व रंगमंदिर पाडण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले असून कलाकारांनी याला तीव्र विरोध विरोध केला आहे. राजकारणी मंडळी हे राजकीय स्वार्थासाठी एकत्र आले आहे. पण, आम्ही याला विरोध करणार आहोत, असा पवित्रा कलाकारांनी घेतला आहे.

पुणे शहरात एकूण १४ नाट्यगृह असून शहरात फक्त ३ नाट्यगृहच सुरू आहेत. तर काही श्रेयवादावरून राजकारण सुरू असल्याने नाट्यगृह बंद आहे. असाच प्रकार या बालगंधर्व नाट्यगृह मंदिराबाबत होणार आहे आणि अजूनही यासारखी वास्तू कुठेही नाही. त्यामुळे ही वास्तू पाडू नये, असं म्हणत काही कलाकार तसेच सामान्य नागरिकांनी मतं व्यक्त केली आहेत.

सध्याचे बालगंधर्व रंगमंदिर साडेबावीस हजार चौरस फूट जागेवर असून मूळ वास्तू पाडून साडेतीन लाख चौरस फुटांचे रंगमंदिर बांधण्यात येणार आहे. नव्या वास्तूत ८०० ते ९०० दुचाकी आणि ३५० चारचाकी वाहनांची पार्पिंग व्यवस्था असेल. एक हजार, पाचशे आणि तीनशे अशा आसनक्षमतेची तीन नाट्य़गृहे असणार आहे.

पुण्याचं वैभव असलेल्या बालगंधर्व रंगमंदिराला मोठा सांस्कृतिक वारसा आहे. ५४ वर्षांपूर्वी पु. ल. देशपांडे यांच्या संकल्पनेतून हे रंगमंदिर उभे राहिले. २०१८ साली मुरलीधर मोहोळ स्थायी समिती अध्यक्ष असताना त्यांनी बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकासाची संकल्पना मांडली आणि अंदाजपत्रकात त्यासाठी तरतूदही केली. मात्र, कोरोनामुळे दोन वर्षांच्या कालावधीत हा विषय बाजूला राहिला होता. रंगमंदिर पाडण्यास काहींनी विरोध दर्शविला होता. त्यामुळे पुनर्विकासासाठी महापालिका स्तरावर समिती स्थापन करण्यात आली आणि अखेर बालगंधर्व पाडण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. आता याला कलाकारांनी तीव्र विरोध दर्शविला आहे.

प्रशांत दामले यांनी मांडली आपली व्यथा ; सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल
पुणे :- मराठी नाटकांमधून,मराठी चित्रपटांमधून, टीव्ही कार्यक्रमांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारे प्रशांत दामले हे त्यांच्या अभिनयाने नेहमीच प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतात. प्रशांत दामले हे सोशल मीडियावर देखील त्यांचे मत मांडत असतात. नुकतीच त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेयर केली आहे व त्यातून आपली व्यथा मांडली आहे.

व्यथा सांगताना दामले म्हणतात,  नाटक संपल्यानंतर तुमच्या बरोबर फोटो काढणं, तुमच्या बरोबर गप्पा मारणं, तुमच्या सुचना ऐकणं हे सगळंच मी मिस करतोय. पण आपण रिस्क घेऊ शकत नाही. हा कोरोना आणि ही बंधने कधी संपतील असं झालंय. सगळं पूर्ववत होऊ दे रे बाबा लवकर.’ असे त्यांनी म्हंटले आहे.

त्यांच्या या पोस्टवर प्रेक्षकांनी सुद्धा होकारार्थी कमेंट केल्या आहेत. आम्ही सुद्धा या सर्व गोष्टी मिस करतो असे त्यांच्या चाहत्यांनी कमेंट्स मध्ये सांगितले आहे. सध्या प्रशांत दामले हे किचन कल्लाकार या कार्यक्रमामध्ये परीक्षकांच्या भूमिकेत दिसत आहेत.