#महागाई – Sinhasan News
1 एप्रिलपासून महाग होणार या वस्तू, आताच खरेदी करा
प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला एलपीजी सिलिंडरच्या किमतीची समीक्षा केली जाते अथवा आढावा घेतला जातो. या 1 एप्रिलला पेट्रोलियम कंपन्या किंमती वाढवू शकतात. यापूर्वी 1 मार्चला कंपन्यांनी सिलिंडरच्या दरात 50 रुपयांची वाढ केली होती. यावेळीही तेल कंपन्या सिलिंडरचे दर वाढवण्याची शक्यता आहे.
कारच्या किंमती
जर आपण कार घेण्याचा विचार करत असाल तर, 1 एप्रिलपासून तीही महाग होणार आहे. टाटा मोटर्स, हिरो मोटो कॉर्प आणि मारुती या कंपन्यांनी वाहनांच्या किमती वाढवण्याची घोषणा केली आहे. नवीन दर 1 एप्रिलपासून लागू होतील. कंपन्यांकडून मॉडेलनुसार, किंमती वाढविल्या जाणार आहेत.
काय स्वस्त होऊ शकते
कोथरूडमध्ये महागाईविरोधात ‘राष्ट्रवादी’चा ‘जनआक्रोश’ ; सुप्रिया सुळे यांची केंद्र सरकारवर कडाडून टीका
पुणे : केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल, सीएनजी, घरगुती गॅसच्या दरात केलेली वाढ आणि घरगुती वापराच्या वस्तूंवर लादलेला जीएसटी इत्यादींच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात पुण्यात भुसारी कॉलनी येथे जनआक्रोश आंदोलन घेण्यात आले.
यावेळी माजी सभागृहनेते शंकर केमसे, माजी विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ, माजी नगरसेवक दिलीप बराटे, सचिन दोडके,  शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष बाबा धुमाळ, आद्यक्रांती गुरू लहुजी साळवे स्मारक समिती अध्यक्ष विजय डाकले, कोथरूड मतदार संघाचे अध्यक्ष हर्षवर्धन मानकर, खडकवासला मतदार संघाचे अध्यक्ष काका चव्हाण, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष किशोर कांबळे, जयश्री मारणे, अरुण कदम, सीताराम तोंडे आदी उपस्थित होते.
“भाजीपाला ते औषधींपर्यंत केंद्र सरकारने महागाई करून ठेवली आहे. या महागाईमधून देशातील जनतेला बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारने विशेष प्रयत्न केले पाहिजे. मात्र हे सरकार कोणतेही प्रयत्न करताना दिसत नाही. म्हणून महागाईच्या विरोधात आम्ही आंदोलन करुन या सरकारला जागे करण्यासाठी अखेरपर्यंत आंदोलन करीत राहणार आहोत.” असं राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हंटले आहे.
यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या, “पेट्रोलवरील ५ रुपये कमी करून काही होणार नाही. केंद्र सरकार यंत्रणा आणि पैशाच्या जोरावर चुकीच काम करीत आहे. ही दुर्दैवाची गोष्ट असून देशासाठी धोक्याची घंटा आहे. देशाच ऐक्य आणि संविधान धोक्यात आलं आहे. हे केंद्र सरकारच्या कृतीतून दिसत आहे. चांदणी चौकातील वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर जिल्हाध्यक्ष यांच्याशी माझं बोलणे झाले आहे. चांदणी चौकामधील पूल पाडावा लागेल, असे त्यांनी सांगितले. मात्र पूल पाडण्या अगोदर पर्यायी रस्ता उपलब्ध करून द्यावा.” असं सुप्रिया सुळे यांनी यावेळी सांगितलं.
भाजपने निर्मला सीतारामन यांच्याकडे बारामती मतदारसंघाची जबाबदारी सोपवली आहे, यावर प्रतिक्रिया विचारण्यात आल्यावर सुप्रिया सुळेंनी म्हटले की, “मी निर्मला सीतारामन यांचे मनापासून स्वागत करते. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा काय म्हणतात, एक पार्टी एक देश पण आमचं त्याच्या बरोबर विरोधात मत आहे. आमचा पक्ष बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानानुसार चालणार पक्ष आहे. त्यामुळे एक देश आणि अनेक पक्ष राहिलेच पाहिजे. निर्मलाताई जेव्हा येतील, तेव्हा मी स्वतः स्वागत करेल त्यांनी त्यांचा पक्ष का वाढवू नये. आम्ही आमचा पक्ष वाढवावा, त्यामध्ये गैर काय आहे. मला या मतदार संघावर प्रचंड प्रेम आहे. तसेच बारामती तर प्रत्येकाला हवीहवीशी वाटते. तिथे जे पाहुणे येतात ते सर्टिफिकिट देत आहेत, त्याबद्दल मला मनापासून आनंद आहे.” असंही यावेळी सुळे यांनी बोलून दाखवलं.
रोहित पवार संचालक राहिलेल्या ग्रीन एकर कंपनीचे प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश ईडीने दिल्याची माहिती समोर आली आहे. यावर बोलताना सुप्रिया सुळेंनी सांगितले की, “त्याची अजून चौकशी सुरू नाही. चौकशी करणार अशी बातमी मी पाहिली आहे. त्यावर रोहित सोबत बोलणे झालं आहे. त्याला काही नोटीस आलेली नाही. आमच्या कुटुंबातील कोणालाही नोटीस आली तर आमची सहकार्याची भूमिका राहिली आहे. माझा न्याय व्यवस्थेवर प्रचंड विश्वास आहे. त्यामुळे आम्हाला काही लपवायची गरज नाही. त्यामुळे आम्हा कोणालाही नोटीस आलीच तर कोणाला काही अडचण येणार नाही. असे काही प्रसंग आले तर आम्ही त्याला नक्कीच उत्तर देऊ.”
आम्ही धर्माचा आदर करतो, जाहिरात नाही : नाना पटोले
नागपूर : आम्ही धर्माचा आदर करतो. त्याची जाहिरात करत नाही, असा टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी धर्माच्या नावाने राजकारण करणाऱ्यांना लगावला आहे. आज अनेक महत्त्वाचे प्रश्न देशासमोर आहेत. केंद्र सरकारने आठ वर्षात देश विकून देश चालवण्याचे काम केले आहे. देशाचे संविधान बदलण्याचे काम चालू आहे. बेरोजगारी, महागाईच्या कचाट्यातून जनता बाहेर पडत नाहीये, हे मुद्दे अधिक महत्त्वाचे असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले आहे.
पटोले म्हणाले. “हनुमान चालीसा वगैरे प्रश्नांमध्ये आम्हाला कुठलाही रस नाही. मी हिंदू धर्माचा आहे. मी वारंवार सांगतो. मी हनुमान चालीसा घरी वाचतो. आमचा धर्म आमच्या आस्थेचा विषय आहे. आम्ही धर्माचा आदर करतो. त्याची जाहिरात करत नाही.”
“खासदार नवनीत राणा यांना हनुमान चालीसा पठन करावेसे वाटत असेल आणि फक्त हाच प्रश्न महत्त्वाचा आहे असे वाटत असेल, आज अनेक महत्त्वाचे प्रश्न देशासमोर आहेत. केंद्र सरकारने आठ वर्षात देश विकून देश चालवण्याचे काम केले आहे. देशाचे संविधान बद्दलवण्याचे काम चालू आहे. बेरोजगारी, महागाईच्या कचाट्यातून जनता बाहेर पडत नाहीये, असेही पटोले म्हणाले.
स्मृती इराणींच्या ताफ्यावर अंडी फेकण्याचा प्रयत्न
पुणे : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या विरोधात आत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी महागाई आणि इतर मुद्द्यांवरून आंदोलन छेडले आहे. या दरम्यान आक्रमकपणे आंदोलन करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची देखील झाली. पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या मंत्री स्मृती इराणी परत जात असताना त्यांच्या गाडीच्या दिशेने राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्तीने अंडी फेकून मारली. विशाखा गायकवाड असे या कार्यकर्तीचे नाव असून पोलिसांनी तिला अंडीफेक केल्याप्रकरणी ताब्यात घेतले आहे.
बालगंधर्व रंगमंदिर चौकीच्या परिसरात ही घटना घडली. पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला पुण्यात आलेल्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी(Smriti Irani) यांना काँग्रेसच्या विरोधालाही सामोरं जावं लागलं. पुणे शहर महिला काँग्रेसने देशातील वाढत्या महागाईच्या कारणावरून आंदोलन केले. देशातील वाढती महागाई, घरगुती गॅसचे वाढलेले दर यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांच्या भावना केंद्र सरकार पर्यंत पोहचविण्यासाठी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या मंत्री इराणी यांना चूल व बांगड्या भेट देण्यासाठी कार्यक्रमस्थळी पोहोचल्या. मात्र पोलिसांनी पुणे शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा पूजा आनंद यांच्यासह महिला कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
एका पुस्तकाच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमाला मंत्री स्मृती इराणी पुण्यात आल्या आहेत. हे कळताच कार्यक्रमस्थळी पुणे शहर महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्या पोहोचल्या, आंदोलनादरम्यान केंद्र सरकारच्या विरोधात व स्मृती इराणी यांच्या विरोधात ‘हाय, हाय महंगाई मोदीजीने लाई!, जबसे भाजपा सत्ता में है आयी, कमरतोड महंगाई लायी।, क्योंकि गॅस भी कभी सस्ती थी, स्मृती जी याद हैं ना? अशा प्रकारच्या घोषणा मोठ्या प्रमाणात देण्यात आल्या.
देशातील महागाईच्या विरोधात लढताना व जनतेचे प्रश्नांवर काम करतांना पोलिसांनी अशा प्रकारे ताब्यात घेणे निषेधार्ह आहे. जनतेच्या प्रश्नांवर पोलिसांनी अशाप्रकारे शंभरवेळा जरी अटक केले तरी आम्ही तयार आहोत, असं यावेळी पुणे शहर महिला कॉंग्रेस कमिटीच्या अध्यक्षा पूजा आनंद म्हणाल्या.
केंद्र सरकारचा 143 वस्तूंच्या जीएसटी दरांत वाढीचा प्रस्ताव
नवी दिल्ली : महसूलवाढीसाठी वस्तू व सेवा कर (जीएसटी) दरांच्या प्रस्तावित सुसूत्रीकरणाचा भाग म्हणून जीएसटी परिषदेने पापड, गुळापासून कपडयांपर्यंतच्या 143 वस्तूंवरील करदरवाढीबाबत राज्यांची मते मागवली आहेत. ही प्रस्तावित जीएसटी दरवाढ झाल्यास ग्राहकांना महागाईचे तीव्र चटके बसतील.
जीएसटी दरवाढीच्या प्रस्तावामध्ये पापड, गूळ, पॉवर बँक, घडय़ाळे, सूटकेस, हँडबॅग, पफ्र्युम्स/ डिओड्रंट्स, रंगीत दूरचित्रवाणी संच (३२ इंचांपेक्षा लहान), चॉकलेट्स, च्युइंगगम, अक्रोड, मोहरी पावडर, थंडपेये, सिरॅमिक सिंक, वॉश बेसिन, गॉगल, चष्मे आणि गॉगलच्या फ्रेम्स, चामडी पोशाख यांचा समावेश आहे.
या १४३ वस्तूंपैकी ९७ टक्के वस्तू सध्याच्या १८ टक्के कर दरातून (टॅक्स स्लॅब) २८ टक्क्यांच्या करदरात नेण्याचा प्रस्ताव आहे. त्याला मान्यता दिली गेल्यास या सर्व वस्तूंच्या किंमती १० टक्के वाढतील. या प्रस्तावित करबदलांमुळे जीएसटी परिषदेने २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी म्हणजे नोव्हेंबर २०१७ आणि डिसेंबर २०१८ मध्ये घेतलेले जीएसटी दर कपातीचे काही निर्णय पूर्ववत होतील.
पफ्र्युम्स, चामडय़ापासून बनलेले पोशाख, चॉकलेट, कोको पावडर, सौंदर्य प्रसाधने, फटाके, दिवे, ध्वनीमुद्रण उपकरणे आणि रणगाडे इत्यादी वस्तूंचे जीएसटी दर नोव्हेंबर २०१७ मध्ये गुवाहाटीत झालेल्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत कमी करण्यात आले होते. त्याचप्रमाणे, रंगीत दूरचित्रवाणी संच आणि मॉनिटर (३२ इंचांपेक्षा लहान), डिजिटल आणि व्हिडीओ कॅमेरा रेकॉर्डर, पॉवर बँक यांसारख्या वस्तूंच्या दरांत डिसेंबर २०१८ च्या बैठकीत कपात करण्यात आली होती. आता त्यांचे जीएसटी दर पुन्हा वाढवण्याचा प्रस्ताव आहे.
पापड, गूळ यांसारख्या खाद्य पदार्थाचे जीएसटी दर शून्यावरून ५ टक्क्यांच्या ‘टॅक्स स्लॅब’ मध्ये जाण्याची शक्यता आहे. अक्रोडचे दर ५ टक्क्यांवरून १२ टक्के, मोहरी पावडरचे ५ टक्क्यांवरून १८ टक्के, तर लाकडी टेबल आणि स्वयंपाकघरात वापरण्याच्या वस्तूंचे दर १२ टक्क्यांवरून १८ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. गुवाहाटी येथे २०१७मध्ये झालेल्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत सर्वाधिक जीएसटी ७५ टक्के इतका कमी करण्यात येऊन, केवळ ५० वस्तू २८ टक्क्यांच्या स्लॅबमध्ये कायम ठेवण्यात आल्या होत्या, तर २२८ वस्तूंच्या यादीतून १७८ वस्तू हटवण्यात येऊन उपाहारगृहांसाठीचे दर कमी करण्यात आले होते. या बदलांमुळे महसुलाचे सुमारे २० हजार कोटींचे नुकसान होईल, असा अंदाज त्यावेळी व्यक्त करण्यात आला होता.
राज्याचा जीएसटी वाढीस विरोध
जीएसटी परिषदेने दरांत बदल करण्याचा प्रस्ताव राज्यांना पाठवल्याचे सांगितले जात आहे. ‘‘दरांमध्ये बदल करण्यासाठी राज्यांकडून मते मागण्यात आली होती. उत्पादक ज्या वस्तूंवरील जीएसटी दरकपातीचा थेट लाभ ग्राहकांना देत नाहीत, अशा वस्तूंवरील जीएसटी दरांत बदल करावेत, परंतु लोक ज्या वस्तूंचा वापर सर्वसाधारणपणे नेहमी करतात अशा वस्तूंवरील जीएसटी दर जैसे थे ठेवावेत, असे मत जीएसटी परिषदेला कळवण्यात आले आहे, अशी माहिती एका राज्य सरकारी अधिकाऱ्याने दिली.
Video : वाढत्या महागाईसाठी स्मृती इराणींनी दिला या 3 गोष्टींना दोष
नवी दिल्ली : देशात गेल्या काही दिवसांपासून इंधन आणि गॅसचे दर सातत्याने वाढत असल्याने नागरिकांमध्ये रोष दिसून येत आहे. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना दिल्ली-गुवाहाटी विमानातून इंधन दरवाढीबाबत विचारणा केली असता त्यांनी दिलेले उत्तर आता चर्चेत आलं आहे. काँग्रेसच्या महिला विंगच्या कार्यवाहक प्रमुख नेट्टा डिसोझा यासंदर्भात व्हिडीओ ट्विट केला आहे.
नेट्टा डिसोझा यांनी हा व्हिडीओ ट्वीट करताना स्मृती इराणींना टॅग केलं आहे. कॅप्शनमध्ये म्हटलंय की, “मोदीच्या मंत्री स्मृती इराणी यांची गुवाहाटीला जाताना भेट झाली. एलपीजीच्या वाढत्या किमतींबद्दल विचारले असता, त्यांनी मोफत लसी, रेशन आणि गरीबांनाही दोष दिला! सामान्य लोकांच्या दुःखावर त्यांनी कशी प्रतिक्रिया दिली हे या व्हिडीओत पाहा!”.
गुवाहाटी की फ़्लाइट में @smritiirani जी से सामना हुआ।
रसोई गैस की लगातार बढ़ती क़ीमतों पर सुनिए उनके जवाब 👇
महँगाई का ठीकरा,वे किन-किन चीज़ों पर फोड़ रहीं हैं !
जनता पूछे सवाल, स्मृति जी दें टाल !
वीडियो के अंशों में ज़रूर देखिये, मोदी सरकार की सच्चाई ! pic.twitter.com/fyV6ossGZm
— Netta D'Souza (@dnetta) April 10, 2022
इराणी यांनी सुरुवातीला काँग्रेस नेत्या मार्ग अडवत असल्याचं म्हटलं आहे. तसेच स्वयंपाकाच्या गॅसचा तुटवडा आणि वाढत्या किमतीबद्दल विचारलं असता ‘खोटं बोलू नका’ असे म्हणताना त्या ऐकू येतात.