#Ahmednagar – Sinhasan News

देवेंद्र फडणवीसांमुळे धर्मांध शक्तींना प्रोत्साहन : नाना पटोले
मुंबई : महाराष्ट्रात कटकारस्थान करुन सत्तेत आलेले शिंदे फडणवीस सरकार कायदा सुव्यवस्था राखण्यात सपशेल अपयशी ठरले आहे. गुन्हेगारांचे मनोबल वाढले असून पोलीस कारवाई करण्यात अपयशी ठरत आहेत. फडणवीस गृहमंत्री असतानाच धर्मांध शक्तींना प्रोत्साहन कसे मिळत आहे? राज्यात दंगली घडवण्याचा पहिला प्रयत्न मागील महिन्यात फसल्यानंतर आता पुन्हा औरंगजेबाचा मुद्दा पुढे करून वातावरण अशांत करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याचसोबत मुंबईसारख्या सुरक्षित शहरामध्ये एका विद्यार्थीनीची वसतीगृहात अत्याचार करून हत्या केल्याचे समोर आले आहे. राज्यात पोलिसांचे नाही तर समाजकंटकाचे आणि गुन्हेगाराचे राज्य आहे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. देवेंद्र फडणवीस यांचे गृहखात्यावर आणि पोलिसांवर नियंत्रण राहिलेले नाही त्यामुळे मुख्यमंत्री शिंदेंनी त्यांचा राजीनामा घेऊन सक्षम गृहमंत्री नेमावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा पंचनामा करताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, या सरकारच्या काळात औरंगजेबाचे उदात्तीकरण सुरु आहे. औरंगजेबाचे उदात्तीकरण करणारे आत्ताच बिळातून बाहेर कसे आले? राज्यात रोज दंगली सुरु आहेत. मुख्यमंत्री व गृहमंत्री काय करत आहेत? शिंदे फडणवीस सरकार नपुंसक आहे असे सुप्रीम कोर्टाने म्हटले होते ते खरेच आहे.

संभाजीनगर, अहमदनगर, शेवगाव, अमरावती, नाशिकमध्ये धार्मिक मुद्द्यांना हवा देऊन राज्यात दंगली घडवण्याचा प्रयत्न मागील महिन्यात झाला पण लोकांनी सामंजस्याची भूमिका घेतल्याने तो प्रयत्न फसला. आता पुन्हा धर्मांध शक्ती अहमदनगर व कोल्हापूर जिल्ह्यात औरंगजेबाचा मुद्दा पुढे करुन वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत.

पोलीस खात्याचा वचक असेल तर गुन्हेगारांची अशी हिम्मत होणार नाही. राज्यात धार्मिक मुद्द्यांना हवा देऊन दंगली भडकावून आपली राजकीय पोळी भाजपचा कुटील डाव आहे. त्यामुळे फडणवीस जाणिवपूर्व अशा घटनांकडे दुर्लक्ष करत आहेत का? राज्यात कायदा सुव्यवस्था राखणे हे गृहविभागाचे काम आहे पण गृहमंत्री आणि पोलीस यंत्रणा काय करते आहे? हा राज्यातील जनतेला पडलेला प्रश्न आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने १९ मे रोजी या संदर्भात राज्याच्या पोलीस महासंचालकांची भेट घेऊन कायदा सुव्यवस्था राखण्याबाबत आणि महिला सुरक्षेबाबत कठोर पावले उचलण्याची मागणी केली होती. पण दुर्देवाने या संदर्भात काहीच कारवाई होताना दिसत नाही. गुन्हेगारांना जरब बसेल अशी कारवाई होणे गरजेचे आहे पण सरकार केवळ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये व्यस्त आहे हे अत्यंत दुर्देवी आहे. फडणवीस यांच्याकडे गृह खात्याबरोबरच अर्थ, ऊर्जा, गृहनिर्माण, राजशिष्टाचार अशा सहा विभागांचा कारभार असून सहा जिल्ह्यांचे ते पालकमंत्री आहेत. त्यामुळे ते गृह विभागाला योग्य न्याय देऊ शकत नाहीत. फडणवीस यांच्याकडील गृहखाते तात्काळ काढून घ्यावा आणि राज्याला अनुभवी, सक्षम व पूर्णवेळ गृहमंत्री द्यावा असे पटोले म्हणाले.

मुंबईतील चर्चगेट येथील हॉस्टेलमध्ये एका महाविद्यालयीन तरुणीची हत्या केल्याचे उघड झाले आहे, तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे दिसत आहे. मंत्रालय आणि मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असणाऱ्या मलबार हिल पासून हाकेच्या अंतरावर असणा-या वसतीगृहात दिवसाढवळ्या एका विद्यार्थीनीवर अत्याचार करून तीची हत्या केली जाते. ही महाराष्ट्राला लाज आणणारी बाब आहे. मात्र, सत्तेवर बसलेल्या लोकांना याचे काहीच वाटत नाही, ही अत्यंत दुर्देवाची गोष्ट आहे. मुंबई सारख्या शहरातच मुली सुरक्षित नाहीत. राज्यातून हजारो महिला आणि मुली बेपत्ता होत आहेत आणि सरकार मात्र झोपलेले आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

कोपर्डीत ५ वर्षांच्या चिमुरड्याचा बोअरवेलमध्ये पडल्याने मृत्यू; वाचवण्यासाठी प्रयत्नांची 8 तासांची झुंज व्यर्थ
अहमदनगर : कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथे बोअरवेलमध्ये पाच वर्षाचा चिमुरडा पडल्याची घटना घडली. काकासाहेब सुद्रिक यांच्या बोअरवेलमध्ये हा मुलगा पडला. या बोअरवेलमध्ये तब्बल ११ फूट खाली हा चिमुरडा अडकला. त्याला काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. अखेर ८ तासांच्या प्रयत्नानंतर पाच वर्षाच्या सागरला बोअरवेल मधुन काढण्यात यश आलं आहे. मात्र, रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याचं कळतं.

कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथे शेतातील बोअरवेलमध्ये ऊसतोड कामगाराचा पाच वर्षाचा मुलगा पडल्याचे घटना सोमवारी सायंकाळी सहा वाजता घडली. सागर बुधा बरेला असं या चिमुकल्याचं नाव आहे. या मुलाला वाचवण्यासाठी युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरू होते. एनडीआरएफच्या पाच तुकड्या यावेळी घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. मात्र, या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

संध्याकाळी सहाच्या सुमारास हा मुलगा बोअरवेलमध्ये पडला होता. त्यानंतर त्याला वाचवण्याचे प्रयत्न सुरु होते. या सर्व परिस्थितीवर तालुका प्रशासनही लक्ष ठेवून होते. कोपर्डी येथील संदीप सुद्रिक यांच्या उसाच्या शेतात ऊसतोड करणाऱ्या कामगारांचा हा पाच वर्षांचा मुलगा आहे. हे कुटुंब मूळचे मध्य प्रदेशातील आहे. बोअरवेलच्या १५ फूट खोलीवरती हा मुलगा असल्याचे जाणवले. त्याला वाचवण्यासाठी समांतर दोन जेसीबीच्या सहाय्याने खोदकाम सुरू होते. घटनास्थळी कुळधरण प्राथमिक आरोग्य केंद्रासह उपजिल्हा रुग्णालयाची टीम , कर्जत नगरपंचायतचे अग्निशमन दल यांच्यासह महसूल प्रशासन तळ ठोकून होते.

NDRF ची टीम घटनास्थळी दाखल झाल्यानंतर बोअरवेल खोदण्यात आलेल्या खड्ड्यात १० फुटानंतर अचानक खडक लागला. त्यामुळे सागरला काढण्यासाठी आठ तासांचा कालावधी लागला. दरम्यान NDRF च्या अथक बचावकार्यामुळे ५ वर्षीय सागरला १५ फुटी बोअरवेलमधून बाहेर काढण्यात आले. अडीच वाजण्याच्या सुमारास मुलाला बाहेर काढण्यात आले त्यावेळी तो मृत असल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून सांगण्यात आलंय.

शनिशिंगणापुरातील चौथऱ्यावरील दर्शन सशुल्क
अहमदनगर : शनिशिंगणापूर येथील चौथरा पुन्हा एकदा सर्वांसाठी खुला करण्यात आला आहे. मात्र, त्यासाठी आता पाचशे रुपये देणगी मूल्य आकारले जाणार आहे. शनैश्वर देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी 18 जून 2022 पासून सुरू करण्यात आली आहे.

या चौथऱ्यावर पूर्वी महिलांना प्रवेश बंदी होती. या विरोधात भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी आंदोलन केले होते. त्यानंतर हा चौथरा महिलांसाठी खुला करण्यात आला.  मात्र, काही काळातच सुरक्षेच्या कारणास्तव सर्वांनाच चौथऱ्यावर प्रवेश बंद करण्यात आला. त्यानंतर कोरोनाकाळात मंदिर बंद होते. ते सुरू झाल्यानंतर चौथरा खुला करण्याची मागणी होत होती. त्यामुळे देवस्थानने तो खुला करण्याचा निर्णय घेतला आहे. आता चौथऱ्यावरील दर्शनासाठी शुल्क लागणार आहे. देवस्थानने घेतलेल्या निर्णयावर भाविकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

आमदार संग्राम जगताप अपघातात बचावले
मुंबई : मुंबई-पुणे एक्स्प्रेस महामार्गावर रसायनी जवळ एसटी बस  बीएमडब्ल्यू कारच्या अपघातात आमदार संग्राम जगताप थोडक्यात बचावले असून सुखरूप आहेत. जगताप यांच्या वाहनाची एसटी बसला पाठीमागून जोरदार धडक बसली. यामध्ये त्यांच्या गाडीचा चक्काचूर झाला आहे. मात्र, सीट बेल्ट लावलेला असल्याने आणि अत्याधुनिक सुरक्षा असलेले वाहन असल्याने जगताप व त्यांचा चालक सुखरूप बचावले.

मुंबईतील कामासाठी जगताप कार्यकर्त्यांसह रात्रीच मुंबईला रवाना झाले होते. त्यांचे काही कार्यकर्ते पुढे गेले होते. जगताप त्यांच्या बीएमडब्ल्यू एक्स ५ या गाडीतून निघाले होते. गाडीत ते आणि चालक दोघेच होते. रात्रीची वेळ असल्याने आमदार जगताप झोपेत होते. मुंबईच्या जवळ गेल्यावर रस्त्याचे काम सुरू असल्याने काही ठिकाणी लेन खोदून रस्ता वळवला आला. जगताप यांच्या गाडीच्या पुढे एक एसटी बस जात होती. ती तिसऱ्या लेनमधून जात होती. मात्र पुढे रस्ता बंद असल्याचे लक्षात आल्यावर एसटी चालकाने अचानकपणे लेन बदलून गाडी थेट पहिल्या लेनमध्ये आणली. त्यावेळी त्या लेनमधून जगताप यांचे वाहन भरधाव वेगाने जात होते. लेन बदलून अचानक एसटी बस पुढे आल्याने जगताप यांचा चालक गाडीवर नियंत्रण मिळवू शकला नाही. त्यामुळे कार बसवर मागील बाजूने धडकली.

या अपघातात जगताप यांच्या गाडीचे मोठे नुकसान झाले. मात्र, सीट बेल्ट आणि सुरक्षा यंत्रणा यामुळे जगताप आणि त्यांच्या चालकाला दुखापत झाली नाही. अपघाताची माहिती कळताच पोलीस मदतीला आले. मुंबईला पुढे गेलेल्या कार्यकर्त्यांशी संपर्क करून त्यांना मागे बोलवण्यात आले. त्यानंतर दुसऱ्या वाहनातून जगताप पुढे रवाना झाले. आमदार जगताप यांना ओळखणारे अन्य वाहनांतील नागरिकही मदतीसाठी थांबले होते. सुखरुप बचावल्यानंतर जगताप पुढे मुंबईला रवाना झाले.

शिक्रापूरजवळ विचित्र अपघातात पाच जणांचा मृत्यू
पुणे : नगर महामार्गावर शिक्रापूर नजीक चोवीसावा मैल परिसरात ट्रक, कार व दुचाकीच्या विचित्र  अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात रविवारी सायंकाळी घडला आहे.

शिक्रापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नगर महामार्गवरून शिरूरच्या दिशेने जाणारा ट्रक (एमएच 12 डीजे 9657) हा रस्ता दुभाजक तोडून आपली मार्गिका बदलून पुणे दिशेला शिरला. या वेळी इर्टिगा (एमएच 12 आरके 1217) ही कार पुण्याहून नगरच्या दिशेने निघाली होती. हा ट्रक या कारवर आदळल्याने कारमधील दोघांचा मृत्यू झाला. परंतु याचवेळी बाजूला असलेल्या दोन दुचाकी (एमएच 12 आर 4050) आणि (एमएच 12 टीजी 9351) या अपघातात सापडल्या. यामध्ये दुचाकीवरील दांम्पत्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.

दुचाकीवरील विठ्ठल पोपट हिंगाडे व रेश्मा विठ्ठल हिंगाडे (रा. वासुंडे, ता. पारनेर, जि. नगर) असे अपघातात मृत्यू झालेल्या दांम्पत्याचे नाव आहे. तर इर्टिगा कारमधील लीना राजू निकाशे (वय  18) हिचा मृत्यू झाला. दुसऱ्या मृताचे नाव अक्षय असल्याचे पोलिसांनी सांगितले.