#america – Sinhasan News

अमेरिकेत तरुणाच्या अंधाधुंद गोळीबारात शाळेतील १८ मुलांसह २१ जणांचा मृत्यु
अमेरिकेच्या टेक्सासमधील शाळेत एका तरुणानं अंधाधुंद गोळीबार केलाय. या गोळीबारात 18 मुलांसह 21 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक मुलं गोळीबारात जखमी झाली आहेत. हल्लेखोर तरुण 18 वर्षांचा असून मशीनगननं शाळेत गोळीबार केल्याची माहिती आहे. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात 18 वर्षीय हल्लेखोर युवकाचा मृत्यू झाला आहे.

गोळीबारामुळे अमेरिका पुन्हा एकदा हादरली आहे. टेक्सासच्या एका शाळेत झालेल्या गोळीबारात 18 मुलांसह एकूण 21 जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेतील टेक्सासमधील एका प्राथमिक शाळेत एका बंदुकधारी युवकानं गोळीबार केला. ज्यामध्ये शाळेतील 18 मुलांचा मृत्यू झाला आहे, तर तीन जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. या हल्ल्यात अनेक जण जखमीही झाले आहेत. सुरक्षा दलांनी केलेल्या प्रत्युत्तरादाखल हल्लेखोर ठार झाला.

टेक्सासचे गव्हर्नर ग्रेग अॅबॉट यांनी ही टेक्सासच्या इतिहासातील सर्वात मोठी गोळीबार असल्याचं म्हटलं आहे. हल्लेखोर हा 18 वर्षीय तरुण असून तो गोळीबार करत उवाल्डे येथील प्राथमिक शाळेत घुसला, असं सांगण्यात येत आहे. त्यावेळी त्याच्या समोर जे कोणी आलं, त्यांच्यावर त्यानं गोळीबार केला. हल्लेखोराचं नाव साल्वाडोर रामोस असल्याचं सांगितलं जात आहे.

हल्ल्याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. टेक्सास हल्ल्यानंतर राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी टेक्सासच्या गव्हर्नरशी संवाद साधून परिस्थिती समजून घेतली. बायडन यांनी राज्यपालांना शक्य ती सर्व मदत देण्यास सांगितलं आहे. यासंदर्भात बोलताना अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांनी एक निवेदन जारी केलं. या निवेदनात म्हटलंय की, “आता बास म्हणजे, बास. आपण कारवाई करण्याची हिम्मत ठेवली पाहिजे.”

आतापर्यंतची सर्वात भीषण घटना

टेक्सासच्या इतिहासातील हा आतापर्यंतचा सर्वात भीषण गोळीबार होता. टेक्सासच्या उवाल्डे शहरातील या शाळेत 600 मुलं शिकतात. शोक व्यक्त करताना व्हाईट हाऊसमध्ये राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकवण्यात आला. शाळेत घुसून 18 वर्षीय तरुणानं अंदाधुंद गोळीबार केला, हल्लेखोरानं दुसरी, तिसरी आणि चौथीत शिकणाऱ्या निष्पाप मुलांना लक्ष्य केलं. हल्ला करणारा पोलिसांकडून झालेल्या गोळीबारात मारला गेला.

जो बायडेन अमेरिकेचे नवे अध्यक्ष
सर्व जगाचे लक्ष लागलेल्या अमेरिकेच्या अध्यक्ष पदाच्या अटीतटीच्या लढतीत डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बायडेन यांनी रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर मात केली आहे. जो बायडेन हे आता अमेरिकेचे ४६ वे अध्यक्ष बनले आहेत. पेनसिल्वेनियातील २० निर्णायक प्रातिनिधिक मतांच्या जोरावर शनिवारी रात्री बायडेन यांना विजयी घोषित करण्यात आले. अमेरिकेतील वृत्तवाहिनीने याबाबतचे वृत्त प्रसारित केले आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष कोण बनणार याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले होते. चार दिवस सुरू असलेल्या मतमोजणीत लढत अटीतटीची होणार असल्याचे दिसून आले. अखेर बायडेन यांनी विजय मिळवत ट्रम्प यांना चितपट केले आहे. बायडेन यांना २७९ तर ट्रम्प यांना २१४ मते पडली आहेत.

जो बायडेन यांनी मतमोजणीत चांगलीच आघाडी घेतली होती. तर ट्रम्प मतमोजणीत पिछाडीवर  पडल्याचे पाहिला मिळत होते. पण अंतिम मतमोजणी पर्यंत काय होणार हे सांगणे कठीण होते. पेनसिल्वेनिया आणि जॉर्जिया या दोन राज्यात जो बायडेन यांना निर्णायक मते मिळाल्याने त्यांचा विजय सुकर झाला.

कमला हॅरिस देखील अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकल्या आहेत. अमेरिकेच्या पहिल्या भारतीय वंशाच्या उपराष्ट्राध्यक्षा म्हणून त्यांच्या नावे विक्रम प्रस्थापित झाला आहे.

America, I’m honored that you have chosen me to lead our great country.

The work ahead of us will be hard, but I promise you this: I will be a President for all Americans — whether you voted for me or not.

I will keep the faith that you have placed in me. pic.twitter.com/moA9qhmjn8
— Joe Biden (@JoeBiden) November 7, 2020

मला अभिमान आहे की आपण महान देशाचे नेतृत्व करण्यासाठी मला निवडले आहे. आपल्या पुढील कामे कठोर आहेत, परंतु मी तुम्हाला वचन देतो की, मी सर्व अमेरिकन लोकांचा अध्यक्ष होईन. तूम्ही माझ्यावर जो विश्वास ठेवला आहे तो मी सार्थ ठरवील. अशा भावना जो बायडेन यांनी ट्विटर द्वारे व्यक्त केल्या आहेत.