#MSRTC Bus – Sinhasan News

‘एसटी’ चालकाने मृत्यूसमयी प्रसंगावधान राखून वाचवले 25 प्रवाशांचे प्राण
पुणे : अचानक हृदयविकाराचा झटका आला असतानाही मृत्यूसमयी प्रसंगावधान राखून ‘एसटी’ चालकाने 25 प्रवाशांना वाचवल्याची घटना पुण्यात घडली आहे. पुणे-सातारा महामार्गावरील नसरापूर गावाजवळ ही घटना घडली आहे. जालिंदर पवार असं या 45 वर्षीय एसटी चालकाचं नाव आहे. दुर्देवाने या हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला आहे.

पुणे-सातारा महामार्गावरील वरवे, नसरापूर गावाच्या हद्दीत एसटी बस आल्यानंतर चालक जालिंदर रंगराव पवार (वय 45, रा. पळशी, ता. खटाव, जि. सातारा) यांना चक्कर आली. ते म्हसवड सातारा येथे बस घेऊन चालले होते. दुपारी पावणेदोनच्या सुमारास खेड शिवापूरचा टोलनाका ओलांडल्यानंतर वरवे गावाच्या हद्दीत बस आली असताना बसचा वेग मंदावला. वाहक संतोष गवळी यांनी त्यांना तुम्हाला काय होतंय अशी विचारणा केली. त्यावेळी पवार यांनी वाहक गवळी यांना आपल्याला चक्कर येत असल्याचे सांगितले. पवार यांनी बस व्यवस्थित बाजूला घेत स्टेअरिंगवरच डोके ठेवले आणि प्राण सोडले.

वाहक गवळी यांनी तुम्हाला काय होतंय असं विचारलं असता पवार काही प्रतिसाद देत नव्हते. वाहक गवळी यांनी प्रवाशांच्या मदतीने पवार यांना बाजूला नेले. स्वतः बस चालवत नसरापूर येथील सिध्दीविनायक हॉस्पिटलमध्ये ते पवार यांना घेऊन गेले. परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले.

जालिंदर पवार हे बदली चालक म्हणुन आले होते. वसई येथुन बस दुपारी साडेबारा वाजता स्वारगेट येथे आल्यावर तेथुन पुढे पवार यांनी बस चालवण्यासाठी घेतली. खेड शिवापुर टोलनाका पार केल्यावर ते काहीसे अस्वस्थ झाले. त्यामुळे बसचा वेग मंदावला होता. वरवे गावच्या हद्दीत आल्यावर त्यांना जास्त त्रास झाल्याने त्यांनी बस बाजुला घेतली. याचवेळी हृदयविकाराच्या जोरदार झटका आल्याने त्यांचे निधन झाले परंतु त्यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानाने बसमधील 25 प्रवाशांचे प्राण वाचले. महामार्गावर बसवरील नियंत्रण गेल्याने मोठा अपघात झाला असता ही दुर्घटना पवार यांच्या समयसुचकतेमुळे टळली. या घटनेबाबत वाहक संतोष गवळी यांनी राजगड पोलिस ठाण्यात खबर दिली. पोलिसांनी याची नोंद घेऊन शवविच्छेदनानंतर मृतदेह पवार यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिला.

खिशात पैसे न ठेवता काढता येणार ‘एसटी’चे तिकीट
मुंबई : राज्य परिवहन महामंडळाने सुमारे पाच हजार नव्या स्वाईप मशिनची खरेदी केली आहे. त्यामुळे प्रवाशांना आता रोख रक्कम जवळ न बाळगता  ‘युपीआय’द्वारे तिकीट काढता येणार आहे.

एसटी प्रशासनाने काही महिन्यापूर्वी स्वाईप मशिनद्वारे तिकीट देण्याची पद्धत सुरू केली. मात्र, त्यावेळी केवळ डेबिट व क्रेडिट कार्डद्वारेच तिकीट दिले जात होते. यात देखील काही अडचण निर्माण होत होत्या. अनेकदा या मशिन बंद पडल्याच्या घटना देखील अनेक विभागांत घडल्या. हे लक्षात घेत एसटी प्रशासनाने नव्या प्रणालीत आवश्यक तो बदल केला आहे. पूर्वीच्या तुलनेने ही प्रणाली अद्ययावत झाली आहे. शिवाय नव्या मशिनमध्ये ‘युपीआय’ची सोय करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांना फोन पे, गुगल पे सारख्या ‘युपीआय’ आधारित प्रणालीद्वारे देखील तिकीट काढता येणार आहे.