#NSE – Sinhasan News

शेअर बाजाराची दमदार सुरुवात, सेन्सेक्स 700 अंकांनी वधारला
मुंबई : आठवड्याच्या पहिल्या दिवशी शेअर बाजारात खरेदीचा जोर दिसत आहे. शेअर बाजार सुरू झाल्यानंतर सेन्सेक्स वधारला. प्री-ओपनिंग सत्रात बाजारातील तेजीचे संकेत दिसून आले. आयटी, बँकिंग, मेटल शेअरचे दर चांगलेच वधारले आहेत.आज देशांतर्गत शेअर बाजार सेन्सेक्समध्ये 740.91 अंकांनी वधारत 53,468.89 अंकांवर खुला झाला. तर, एनएसईचा निफ्टी निर्देशांक 226.95 अंकांनी वधारला आहे. निफ्टी निर्देशांक 15,926.20 अंकांवर खुला झाला.

आज बाजारात सुरू असलेल्या खरेदीच्या सपाट्यामुळे ‘निफ्टी 50’ मधील सर्व कंपन्यांचे शेअर दर वधारले आहेत. बँक निफ्टी निर्देशांकात 413 अंकांची तेजी दिसून आली आहे. तेजीमुळे बँक निफ्टी निर्देशांक 34,041 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. आज बाजारात निफ्टीतील सर्व सेक्टोरिअल इंडेक्समध्ये तेजी दिसून येत आहे. आयटी शेअरमध्ये 2.80 टक्क्यांची तेजी दिसत आहे. तर, मीडिया शेअर दरात 1.5 टक्क्यांनी वधारला आहे. मेटल क्षेत्रात 1.47 टक्क्यांनी वधारला आहे. निफ्टी बँक क्षेत्र 1.31 टक्क्यांनी वधारला आहे. तर, वित्तीय सेवांच्या शेअर दरात 1.33 टक्क्यांनी वाढ झाली आहे.दरम्यान, शुक्रवारी शेअर बाजार निर्देशांक वधारत बंद झाला. सेन्सेक्स 463 अंकांच्या वाढीसह 52,729 अंकांवर, तर निफ्टी 145 अंकांच्या वाढीसह 15,702 अंकांवर बंद झाला होता.

शेअर बाजारात आज आयटी क्षेत्र वगळता इतर सर्व क्षेत्रांत खरेदी दिसून आली. बँकिंग, ऑटो, आयटी, फार्मा, एफएमसीजी, ग्राहकोपयोगी वस्तू, ऊर्जा, तेल आणि वायू क्षेत्रात खरेदी दिसून आली. मिड कॅप आणि स्मॉल कॅप समभागांमध्येही वाढ झाली आहे. निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 41 शेअर्स वाढीसह बंद झाले. तर नऊ शेअर्समध्ये घसरण झाली आहे. सेन्सेक्समधील 30 शेअसर्सपैकी सहा शेअर घसरले होते.

शेअर बाजारातील घसरणीला लगाम, Nifty 15,300 वर तर Sensex 237 अंकांनी वधारला
मुंबई : शेअर बाजारात गेल्या आठवड्यातील घसरणीला आज लगाम लागला असून बाजारात काहीसे सकारात्मक संकेत दिसून आले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक असलेल्या सेन्सेक्समध्ये आज 237 अंकांची वाढ झाली तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक असलेल्या निफ्टीमध्ये 56 अंकांची वाढ झाल्याचं दिसून आलं. सेन्सेक्समध्ये आज 0.46 टक्क्यांची वाढ होऊन तो 15,350 अंकावर स्थिरावला. तर निफ्टीमध्ये 0.37 टक्क्यांची होऊन तो 15,350 वर पोहोचला.

गेल्या आठवड्यात शेअर बाजारामध्ये सातत्याने घसरण सुरू होती. या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी आज सकारात्मक संकेत मिळाले. आज बाजार बंद होताना 673 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे तर 2663 कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली आहे. 156 कंपन्यांच्या शेअर्समध्ये कोणताही बदल झालेला नाही. आज बाजार बंद होताना एफएमसीजी क्षेत्रामध्ये एक टक्क्यांची वाढ झाली आहे तर आयटी क्षेत्रातील शेअर्स 0.5 टक्क्यांनी वधारले. ऑईल ॲन्ड गॅस, मेटल आणि कॅपिटल गुड्सच्या शेअर्समध्ये 1 ते 4 टक्क्क्यांची घसरण झाली आहे. बीएसई मिडकॅप इंडेक्समध्ये 1.4 टक्के तर स्मॉलकॅप इंडेक्समध्ये तीन टक्क्यांची घसरण झाली आहे. HUL, HDFC, Apollo Hospitals, Asian Paints आणि UltraTech Cement या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये वाढ झाली आहे. तर ONGC, Tata Steel, UPL, Hindalco Industries आणि Coal India च्या शेअर्समध्ये घसरण झाली आहे.गेल्या काही दिवसांपासून डॉलरच्या तुलनेत रुपयाची सातत्याने घसरण सुरू आहे. पण आज रुपयाच्या किमतीत किंचित वाढ झाली आहे. आज डॉलरच्या तुलनेत रुपयांची किंमत 77.98 वर पोहोचली आहे.
या कंपन्यांचे शेअर्स वाढले

• HUL- 4.05 टक्के
HDFC – 4.02 टक्के
• Asian Paints- 3.12 टक्के
• UltraTechCement- 3.01 टक्के
• Apollo Hospital- 2.98 टक्के
या कंपन्यांचे शेअर्स घसरले
• Tata Steel- 5.00 टक्के
• ONGC – 4.98 टक्के
• UPL- 3.71 टक्के
• Hindalco- 3.66 टक्के
• Coal India – 3.18 टक्के

LIC IPO Listing : एलआयसीची शेअर बाजारात डिस्काउंटसह लिस्टिंग; शेअर्सची कमकुवत सुरुवात
मुंबई : एलआयसीचा शेअर 8 टक्क्यांहून अधिक घसरणीसह सूचीबद्ध झाला. नॅशनल स्टॉक एक्स्चेंजवर शेअर इश्यू किमतीच्या तुलनेत 8.11 घसरला. एलआयसीचा शेअर आज 872 रुपयांवर सूचीबद्ध झाला. तर दुसरीकडे बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज म्हणजेच बीएसईवर देखील शेअरमध्ये 8.62 टक्क्यांची घसरण दिसून आली. बीएसईमध्ये शेअर 867.20 रुपयांवर लिस्टिंग झाला आहे.

एलआयसीचा शेअर किरकोळ गुंतवणूकदारांना 904 रुपये तर विमाधारकांना खास सवलतीसह 889 रुपयांमध्ये उपलब्ध करून देण्यात आला होता. मात्र आता एलआयसीचा शेअर 8 टक्क्यांहून अधिक घसरणीसह सूचीबद्ध झाल्याने त्याची किंमत 867.20 रुपयांवर पोहोचली आहे. याचा मोठा फटका हा गुंतवणूकदारांना बसला आहे. दरम्यान गुंतवणूकदारांमध्ये सध्या गोंधळाचे वातावरण आहे. एलआयसीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल या आशेने अनेक जणांनी एलआयसीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली. मात्र एलआयसीचा शेअर घसरणीसह लिस्टिंग झाला त्यामुळे गुंतवणूकदारांची धाकधूक वाढली आहे. एलआयसीची लिस्टिंग घसरणीसह झाली आहे. मात्र त्यात समाधानाची बाब म्हणजे शेअर्स खरेदीचा जोर वाढला आहे. येत्या काळात शेअर्स खरेदी आणखी वाढल्यास स्टॉकची किंमत 900 रुपयांच्या वर जाण्याची शक्यता आहे. विमाधारक तसेच एलआयसीचे कर्मचारी यांना शेअर खरेदीमध्ये सूट देण्यात आली होती. विमाधारकांना प्रति शेअर मागे 60 रुपयांची तर कर्मचाऱ्यांना प्रति शेअरमागे 45 रुपयांची सूट देण्यात आली होती. त्यामुळे जर शेअरची किंमत 900 पार पोहोचल्यास हे गुंतवणूकदार फायद्यात राहू शकतात.