#pmpml – Sinhasan News

या उपकरणाद्वारे बीआरटीत घुसणाऱ्या खासगी वाहनांवर होणार कारवाई
पुणे : बीआरटीत होणारी खासगी वाहनांची घुसखोरी रोखून या खासगी वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी आता स्वयंचलित बूम बॅरिअर्स बसविण्यात येणार आहेत. या बूम बॅरिअर्सला कॅमेरे बसविण्यात आले असून खासगी गाड्यांचे क्रमांक त्याद्वारे वाहतूक पोलिसांना कळणार आहेत. बीआरटीतील खासगी वाहनांच्या घुसखोरीमुळे अपघात होत असून त्यात काही जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. बीआरटी मार्गात घुसखोरी करणा-या खासगी वाहनांची छायाचित्रे स्वयंमचलित कॅमे-याने टिपली जाणार आहेत. सध्या १२ ठिकाणी ही उपाययोजना राबविण्यास सुरूवात झाली आहे.

बीआरटी केवळ पीएमपीच्या गाड्यांनीच वापरणे अपेक्षित आहे. मात्र खासगी वाहने या मार्गात घुसखोरी करतात. त्यामुळे बीआरटीचा उद्देश फोल ठरत असून वेगालाही फटका बसत आहे. पीएमपीच्या ताफ्यात सध्या १ हजार ५०० गाड्या आहेत. या सर्व गाड्यांच्या क्रमांकाची नोंद कॅमे-यात संकलित करण्यात आली आहे. त्यामुळे पीएमपीच्या ताफ्यातील गाड्या या मार्गावरून धावू शकतील. मात्र पीएमपी व्यतिरिक्त जी खासगी वाहने बीआरटी मार्गात प्रवेश करतील, त्यांची काही सेकंदात स्वयंचलित नोंद होईल. त्याची माहिती पीएमपीकडून वाहतूक पोलिसांना दिली जाईल. त्याची छायाचित्रेही उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे बीआरटी मार्गातील खासगी वाहनांची घुसखोरी थांबेल, असा दावा पीएमपीने केला आहे.

बसमधून महिलेचे अडीच लाखांचे दागिने चोरीला
पुणे : बसमधील प्रवासी महिलेच्या पिशवीतून चोरट्यांनी दोन लाख ६५ हजार रुपयांचे दागिने लांबविल्याची घटना घडली आहे. याबाबत एका महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला भोसरी येथे राहायला आहे.

ती हडपसरमध्ये नातेवाईकांच्या विवाह समारंभासाठी पीएमपी बसने जात होती. प्रवासादरम्यान चोरट्याने महिलेच्या पिशवीतून दोन लाख ६५ हजारांचे दागिने लांबविले. मगरपट्टा थांब्यावर महिला बसमधून उतरली. तेव्हा पिशवीतून दागिने चोरीला गेल्याचे तिच्या लक्षात आले. पोलीस उपनिरीक्षक अमोल पवार तपास करत आहेत.

सिंहगडावर इलेक्ट्रिक बस सुरू होणार; खासगी वाहनांना ‘नो एंट्री’
पुणे : खासगी वाहनांचा वाढता वापर पर्यावरणासाठी घातक ठरत असल्याने सिंहगडावर घाट रस्त्यावर खासगी वाहनांना प्रवेश मिळणार नाही. त्याऐवजी सिंहगडावर आता इलेक्ट्रिक बस धावणार आहेत. महाराष्ट्र आणि कामगार दिनी ही बससेवा सुरू होणार आहे. इलेक्ट्रिक बसचे चार्जिंग स्टेशन आणि बसच्या वेळांचे नियोजन यासाठी करण्यात आले आहे.

बसच्या नव्या पर्यायामुळे सुट्ट्यांच्या दि‌वशी सिंहगड घाटात होणारी वाहतूक कोंडी सुटण्याची चिन्हे आहेत. सिंहगडाच्या पायथ्यापासून गडमाथ्यापर्यंत लागणाऱ्या वाहनांच्या रांगा टाळण्यासाठी खासगी वाहने बंद करण्याचा निर्णय वन विभागाने सहा महिन्यांपूर्वी जाहीर केला.

पालकमंत्री अजित पवार यांनी एका कार्यक्रमात ‘पर्यटक लवकरच बसने गडावर जातील,’ अशी घोषणा केली होती. घाट रस्त्यावर ‘पीएमपी’ने केलेल्या ई-बसच्या चाचण्याही यशस्वी झाल्या. पण गडावर जाणाऱ्या बसचे पार्किंग, इलेक्ट्रिक बस धावणार असल्याचे त्यांचे चार्जिंग स्टेशन कुठे असेल, याचे ठोस उत्तर वन विभागाकडे नव्हते. आता सर्व प्रश्नांवर मार्ग सापडले असून, गडावर बसच्या चार्जिंग स्टेशनचेही काम झाले आहे. गोळेवाडीजवळ बस स्टॉप राहणार असून, त्याच परिसरात खासगी गाड्यांची पार्किंगची व्यवस्था केली आहे. गडावर जाण्यासाठी पीएमपीने चार बस उपलब्ध केल्या आहेत. त्यामुळे यापुढे गडावर दुचाकी, चारचाकी गाड्या आणि गावकऱ्यांच्या खासगी वाहतूक करणाऱ्या गाड्याही धावणार नाहीत.

काही दिवसांपूर्वी स्थानिक गावकऱ्यांनी खासगी वाहनांच्या बंदीविरोधात आंदोलन केले होते. पीएमपी सुरू झाल्यास गडावर खासगी गाड्यांनी पर्यटकांची वाहतूक करणाऱ्या गावातील तरुणांचा रोजगार जाणार असल्याची त्यांची तक्रार होती. या तरुणांना वन विभागाने रोजगाराचे नवीन साधन द्यावे, अशी गावकऱ्यांची मागणी होती. याबाबत वन अधिकाऱ्यांनी गावकऱ्यांची बैठक घेऊन त्यांच्या शंकांचे निरसन केले आहे. त्यामुळे गावकऱ्यांचा विरोध मावळला असल्याचे उपवनसंरक्षक राहुल पाटील यांनी सांगितले.

कोरोनाचे निर्बंध हटविल्यामुळे गेल्या चार महिन्यांपासून सिंहगडवर सुट्टीच्या दिवशी दहा ते पंधरा हजार पर्यटक येत आहेत. हल्ली सकाळी नऊ वाजल्यापासूनच प्रवेश शुल्कासाठी गेटवर रांगा लागतात. दुपारी एक ते दीड वाजेपर्यंतच गडावरचे पार्किंग फुल्ल झाल्यामुळे पायथ्याच्या गाड्यांना तासभर ‘वेटिंग’वर थांबावे लागते. गर्दीचे नियंत्रण करताना वन कर्मचाऱ्यांची धांदल उडते. गेल्या महिन्यात घाट रस्त्यात अचानक एका वाहनाने पेट घेतल्यामुळे दोन तास घाटरस्ता बंद ठेवावा लागला होता. त्यामुळे पर्यटक गडावरच अडकले होते. बस सुरू झाल्याने वाहतूक कोंडी व अन्य प्रश्न आता सुटणार आहेत.

‘शिवजयंती’साठी पुणेकरांसाठी अनोखी भेट; ‘किल्ले शिवनेरी’साठी PMPML ची बससेवा
पुणे : छत्रपती शिवाजी महाराज (Chatrapati Shivaji Maharaj) यांचे जन्मस्थान असलेल्या जुन्नर तालुक्यातील किल्ले शिवनेरीवर (Shivneri fort) देशभरातून येणाऱ्या पर्यटकांसाठी आता पीएमपीएमएल बससेवा सुरू होणार आहे. दि. 11 फेब्रुवारी 2022 रोजी भोसरी ते किल्ले शिवनेरी या मार्गावर पहिली बस धावणार आहे.

शिवजयंती निमित्ताने पुणेकरांना मिळालेली ही आगळी-वेगळी भेट मिळाल्याचे मानले जात आहे. आमदार अतुल बेनके यांनी पीएमपीएमएलचे व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मी नारायण मिश्रा यांना पत्र लिहून भोसरी ते किल्ले शिवनेरी जुन्नर अशी बससेवा सुरू करण्यात यावी अशी मागणी केली होती. जिल्हा परिषद सदस्या आशाताई बुचके यांनी या मागणीसाठी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांची भेट घेतली होती. पीएमपीएमएल प्रशासनाने भोसरी ते किल्ले शिवनेरी जुन्नर या मार्गाचा सर्व्हे केला होता. त्यानंतर आता ही बसस्थानक सुरू होत आहे.