#Pune Crime News – Sinhasan News
पुणे : बालसुधारगृहातून आठ बालकांचे पलायन
पुणे : येरवडा येथील बाल सुधारगृहामधून आठ विधी संघर्ष ग्रस्त बालकांनी दिवसा पलायन केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या विधी संघर्षग्रस्त बालकांमध्ये पुणे, पिंपरी, लोणावळा, सातारा, सांगली तसेच परिसरातील बालकांचा समावेश आहे. त्यांच्यावर अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.
बालसुधारगृहाच्या आवारातून शिडी लावून ही मुले पळून गेली आहेत. दरम्यान या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन महिला व बालविकास आयुक्तालयाच्या वतीने संबंधित घटनेची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती आयुक्त राहुल मोरे यांनी दिली. या प्रकरणाची पुणे पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे.
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी बाल सुधारगृह येथे भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी आठ विधी संघर्षग्रस्त बालकांनी पलायन केल्याची नोंद येरवडा पोलिसांकडे करण्यात आली आहे. पुणे शहरात वाढती गुन्हेगारी व त्यामधील बाल गुन्हेगारांचे वाढते प्रमाण यामध्येच विधी संघर्षग्रस्त बालकांनी बाल सुधारग्रहातून केलेले पलायन ही धक्कादायक बाब आहे. सध्या शहरातील पोलीस विविध बंदोबस्त व इतर कामांमध्ये व्यस्त असल्यामुळे नागरिकांच्या दैनंदिन तक्रारी सह शहरातील कायदा व्यवस्थेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चाललेला आहे. स्थानिक पातळीवर नागरिकांना पोलीस मदत वेळच उपलब्ध होत नसल्यामुळे गुन्ह्यांचे प्रमाण देखील वाढत असल्याचे नागरिकांचे मत आहे. अपुरे मनुष्यबळ व इतर अनेक अडचणींमध्ये पोलीस व्यस्त असून सामान्य नागरिक मात्र गुन्हेगारी व इतर अडचणीमुळे त्रस्त झालेले आहेत. या गंभीर समस्येवर पोलीस आयुक्त तातडीने काही ठोस उपायोजना करणार का ?असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत. एकंदरीतच आठ विधी संघर्षग्रस्त बालकांनी दिवसाढवळ्या बालसुधाग्रहातून पलायन करणे ही बाब गंभीर असून या बालकांकडून गुन्हे होण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे त्यांना लवकरात लवकर ताब्यात घेणे गरजेचे आहे. याप्रकरणी येरवडा पोलिसांसह गुन्हे शाखा व संबंधित स्थानिक पोलीस यांना माहिती देण्यात आली असून पलायन केलेल्या विधी संघर्षग्रस्त बालकांचा शोध सुरू आहे.
शिवसेना अल्पसंख्याक सेलच्या जिल्हाध्यक्षाच्या कार्यालयावर गोळीबार
या घटनेत चार ते पाच आरोपींचा समावेश आहे. आरोपींना अटक करण्यात पोलिसांना अद्याप यश आलेलं नाही. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. मात्र पुण्यात कोयता गँगच्या धुडगूसीनंतर आता भर चौकातील फायरिंगसारखा प्रकार समोर आला आहे.
येरवड्यात जुगार अड्ड्यावर छापा; १४ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल
पुणे : येरवडा भागातील मनोरुग्णालयात वसाहत परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी जुगार अड्ड्याचा मालक, कामगार तसेच जुगार खेळणाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
येरवड्यातील मनोरूग्णालय वसाहत परिसरात जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती गु्न्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तेथे छापा टाकला. पोलिसांना पाहताच जुगार खेळणारे चार जण पसार झाले. पोलिसांनी जुगार अड्ड्याचा मालक तसेच कामगारांना ताब्यात घेतले. या कारवाईत पोलिसांनी चार मोबाइल संच, २३ हजार ८४० रुपयांची रोकड जप्त केली.
या प्रकरणी माणिक आडे, विशाल गुप्ता, धम्मपाल टोम्पे, देवा पिल्ले, बाबू शिंदे, मालकोंड्या रागम, विशाल पाटील, बंटी मिश्रा, अक्रम सिद्दीक यांच्यासह १४ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.
पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक, राजेंद्र कुमावत, बाबा कर्पे, प्रमोद माेहिते, मनीषा पुकाळे, अण्णा माने आदींनी ही कारवाई केली.
वारजे भागातील गुंडाच्या टोळी विरोधात मोक्का कारवाई
वारजे माळवाडी : वारजे आणि एनडीए रस्ता परिसरात दहशत माजविणारा गुंड गणेश उर्फ शिऱ्या वाघमारे याच्यासह साथीदारांच्या विरोधात पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यावन्ये (मोक्का) कारवाई करण्याचे आदेश दिले.
गणेश उर्फ शिऱ्या वाघमारे (वय २१), सचिन शंकर दळवी (वय २३), सुरज राजू मारूडा (वय २१), रखमाजी परमेश्वर जाधव (वय १९), प्रतीक संजय नलावडे (वय २१). समीर नरहरी कांबळे (वय १८) अशी मोक्का कारवाई केलेल्या गुंडांची नावे आहेत. वाघमारे आणि साथीदारांनी वारजे, उत्तमनगर भागात दहशत माजविली होती. या टोळीच्या विरोधात खुनाचा प्रयत्न, लूट असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.
प्रतिबंधक कारवाई केल्यानंतर वाघमारे आणि साथीदारांच्या वर्तणुकीत बदल झालेला नव्हता. उत्तमनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुनील जैतापूरकर यांनी वाघमारे आणि साथीदारांच्या विरोधात मोक्का कारवाई करण्याचा प्रस्ताव परिमंडळ तीनच्या उपायुक्त पौर्णिमा गायकवाड यांच्याकडे सादर केला. त्यानंतर पोलीस आयुक्तांनी वाघमारे आणि साथीदारांच्या विरोधात मोक्का कारवाई करण्याचा प्रस्तावास मंजुरी दिली.
पुण्याजवळ दिघीत औरंगाबाद, नगरला पाठवण्यात येणारा मोठा शस्त्रसाठा जप्त
पुणे : दिघी येथील कुरिअर कंपनीत मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या शस्त्रसाठ्यात तब्बल 97 तलवारी, दोन कुकरी आणि 9 म्यान असा एकूण तीन लाखांपेक्षा अधिक किमतीच्या मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
औरंगाबाद आणि अहमदनगर येथे ही शस्त्रे जाणार होती. मात्र त्याअगोदर पोलीस तिथपर्यंत पोहचले आणि हा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. या प्रकरणी उमेश सूद (पंजाब), अनिल होण (औरंगाबाद), मनिंदर (पंजाब), आकाश पाटील (अहमदनगर) अशी गुन्हा दाखल केलेल्या आरोपींची नावे आहेत. औरंगाबाद येथे एका कुरिअर कंपनीमधूनही मोठ्या प्रमाणावर शस्त्र जप्त करण्यात आल्याची घटना नुकतीच घडली होती. त्यामुळे या कुरिअर कंपन्यांमध्ये नेमकं चालतं तरी काय, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.