#Students #Narendra modi #SSC #BJP #RSS #Sangh Parivar #10th exam #Dharavi #Mumbai Police – Sinhasan News

विद्यार्थ्यांना चिथावणी देणाऱ्या ‘हिंदुस्थानी भाऊ’ला धारावी पोलिसांकडून अटक
मुंबई : सोशल मीडियावरून विद्यार्थ्यांना चिथावणी देणाऱ्या ‘हिंदुस्थानी हिंदुस्थानी भाऊ उर्फ विकास पाठकला पोलिसांनी अटक केली आहे. विद्यार्थांना दिलेल्या चिथावणीमुळे ते आंदोलनासाठी रस्त्यावर उतरले होते.

मुंबई, पुणे आणि नागपुरातील हजारो विद्यार्थ्यांनी दहावी-बारावीची परीक्षा रद्द करण्यासाठी हिंसक निदर्शनं केली. सोशल मीडियावर प्रसिद्ध असणारा हिंदुस्थानी भाऊ उर्फ विकास पाठकने या विद्यार्थांना दिलेल्या चिथावणीमुळे ते रस्त्यावर उतरले होते. मुंबईतील धारावी भागात हा ‘हिंदुस्थानी भाऊ’ आला आणि त्याच्या समर्थनासाठी विद्यार्थी मोठय़ा संख्येने रस्त्यावर उतरले आणि हिंसक झाले. त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्जदेखील करावा लागला.

विद्यार्थ्यांनी आंदोलन केल्याने मुंबई, पुणे आणि नागपूरमध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. यानंतर पोलिसांनी हिंदुस्थानी भाऊ आणि इतरांविरोधात गुन्हा दाखल केला होता  दहावीची परीक्षा ऑनलाइन घ्यावी, अशी मागणी शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड यांना करण्यासाठी ‘हिंदूस्थानी भाऊ’ धारावीत आला आणि त्याच्या समर्थनासाठी मोठय़ा संख्येने विद्यार्थी रस्त्यावर उतरले. त्यांनी अंडी, दगड, चपला फेकण्यास सुरुवात केली. अचानक झालेल्या या हुल्लडबाजीमुळे परिस्थिती चिघळू लागली. अखेर पोलिसांनी सौम्य लाठीमार करून विद्यार्थ्यांना पांगवले.

‘हिंदूुस्थानी भाऊ’ने रविवारी इस्टाग्रामवर संदेश पाठवून राज्यातील विविध शहरांमध्ये कधी आणि कुठे आंदोलन करायचे, याची माहिती प्रसारित केली. त्याच्या या संदेशांनी विद्यार्थ्यांना चिथावणी मिळाली. विद्यार्थ्यांमध्ये हुल्लडबाज अधिक होते. बहुतांशी विद्यार्थी मुखपट्टीविना होते. विद्यार्थी हिंसक झाल्याने त्यांच्या दगडफेकीत काही पोलीस जखमी झाले.

विकास पाठक उर्फ ‘हिंदुस्थानी भाऊ’ हा देशभक्तीच्या नावाखाली तारतम्य सोडून, अर्वाच्च भाषेतील मजकूर तो प्रसारित करतो. त्याचे यूटयूब चॅनेल असून त्याचे फॉलोअर्सची संख्या 5 लाखावर आहे. त्यातून तो वर्षांला लाखो रुपये कमावतो. यूटयूब चॅनेलवर तो आक्षेपार्ह भाषेतील चित्रफिती प्रसारित करतो.