#Supriya sule demands suspension of officer – Sinhasan News

युवक क्रांती दलाची अतिक्रमण विभाग प्रमुख माधव जगताप यांना निलंबित करण्याची मागणी
पुणे : फर्ग्युसन रस्त्यावर उकळत्या तेलाच्या कढईला लाथ मारून स्टंटबाजी करणारे आणि गोरगरीब, कष्टकरी पथविक्रेत्यांवर कारवाई करणारे पुणे महापालिकेचे अतिक्रमण विभाग प्रमुख उपायुक्त माधव जगताप यांना निलंबित करावे, अशी मागणी युवक क्रांती दलाने आयुक्त विक्रमकुमार यांच्याकडे केली आहे.

पुणे शहरात बड्या धेंडयाच्या अतिक्रमणांना आळा घातला येत नाही. त्यांच्यावर कारवाई होत नाही. पुण्यात ‘कमजोर पे जोर अधिकारशाही शिरजोर’ झाली आहे. पुणे महापालिकेचे अतिक्रमण विभाग प्रमुख उपायुक्त माधव जगताप यांचे या घटनेतील वर्तन अमानवी, असंविधानिक होते. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होऊ नये, यासाठी बळाचा वापर करण्यात आला. दबाव आणून पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला, असा आरोपही युक्रांदने केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही त्यावर ट्वीट करत भूमिका मांडताना म्हटलंय की, पुणे महापालिकेचे उपायुक्त माधव जगताप यांचं वागणं पाहून सखेद आश्चर्य वाटलं. महापालिकेचे अधिकारी हे संवेदनशील असायला हवेत. त्यांना तळागाळातील जनतेच्या कष्टाची जाण असायला हवी. सदर अधिकाऱ्यांवर कारवाई व्हायला हवी. अशी मागणी केली.

पुणे महापालिका उपायुक्त माधव जगताप यांचे हे वागणे पाहून सखेद आश्चर्य वाटले. महापालिकेचे अधिकारी हे संवेदनशील असायला हवेत. त्यांना तळागाळातील जनतेच्या कष्टाची जाण असायला हवी. सदर अधिकाऱ्यावर कारवाई व्हायला हवी.@PMCPune pic.twitter.com/vKt6f0wkBI
— Supriya Sule (@supriya_sule) May 16, 2023

अतिक्रमण विभाग प्रमुख माधव जगताप यांना विचारले असता ते म्हणाले की, “पुणे शहरातील अनेक भागात आमचे अधिकारी, कर्मचारी कारवाईसाठी जातात. त्यावेळी अनेक ठिकाणी वादाचे प्रसंग घडतात. अनाधिकृत फेरीवाले आम्हाला शिवीगाळ करतात. आम्ही त्यांना वारंवार सांगून देखील अतिक्रमण हटविले नाही. तर त्यांच्यावर कारवाई करीत आहोत. तसेच जो व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्या संबधित व्यक्तीला वारंवार सांगून देखील स्टॉल काढला नाही. अतिक्रमण काढताना ती कृती झाली. तसेच ती जर माझी चूक असेल तर माझ्यावर जरूर कारवाई करावी. पण या प्रकरणी वेगळं वातावरण निर्माण केले जात आहे.”

ते पुढे म्हणाले, “सुप्रिया ताई तुम्ही एक लोकप्रतिनिधी आहात आणि आम्ही देखील अधिकारी आहोत. त्यामुळे ज्यावेळी तो व्हिडीओ समोर आला. त्यादरम्यान तुम्ही आमच्याकडे चौकशी करणे अपेक्षित होते. पण तुम्ही ट्वीट केले त्यामुळे एकच वाटते की, कोणतही ट्वीट करताना दुसरी बाजूदेखील पाहिली पाहिजे.” शहर अतिक्रमण मुक्त होण्यासाठी यापुढेदेखील अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.