#Zund – Sinhasan News

भाजपला ‘झुंड’चा इतका तिरस्कार आणि कश्मीर फाइल्सचा पुळका का? ‘राष्ट्रवादी’चा थेट सवाल
मुंबई : “अमिताभ बच्चनसारखा मोठा सेलिब्रिटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पाया लागतो हे काय भाजपच्या लोकांना खटकलंय का?” असा थेट सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी उपस्थित केला आहे. “झुंडचा इतका तिरस्कार का आणि काश्मीर फाइल्सचा इतका पुळका का?”, असा प्रश्न त्यांनी भाजपला विचारला आहे. ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाला भाजपची सत्ता असणाऱ्या अनेक राज्यांमध्ये करमुक्त करण्यात आलं आहे. मात्र याच मुद्द्यावरुन ‘झुंड’च्या निर्मात्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. चित्रपट करमुक्त करण्याचे निकष काय? असा प्रश्नही निर्मात्यांनी उपस्थित केला आहे. सोशल मीडियावरही पुर्वी हिंदू मुस्लिम यांच्यात स्नेहभाव निर्माण करणारे चित्रपट करमुक्त होत असत. आता या दोन धर्मीयात द्वेष निर्माण करणारे चित्रपट करमुक्त होतात, अशी टीका काही जणांकडून करण्यात येत आहे.

नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘झुंड’ चित्रपटाची तिकीटबारीवर चांगली घौडदौड सुरु आहे. तर ‘द कश्मीर फाइल्स’नेही कमाईचे अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी पत्रकारांशी बोलताना नागराज मंजुळेंच्या ‘झुंड’ आणि ‘द कश्मीर फाइल्स’ची तुलना केली आहे. यासाठी त्यांनी एका चर्चासत्रादरम्यान घडलेला प्रसंगही सांगितला. “परवा एक भाजप आमदार माझ्यासोबत एका वृत्तवाहिनीवर चर्चासत्रामध्ये होते. त्यांनी सांगितलं तुम्ही झुंड टॅक्स फ्री करु शकता कश्मीर फाइल्स का नाही? म्हणजे भाजपच्या मनामध्ये झुंड चित्रपटाबद्दल जो आकस आहे, द्वेष आहे त्याचा मी थोडा पाठपुरावा केला. अमिताभ बच्चनसारखा मोठा सेलिब्रिटी डॉक्टर बाबासाहेब अंबेडकरांच्या पाया लागतो हे काय भाजपच्या लोकांना खटकलंय का?, याचा शोध घेतला पाहिजे,” असं मिटकरींनी म्हटलं आहे.

‘गुजरात फाईल्स‘ काढला पाहिजे

“भाजपला झुंडचा इतका तिरस्कार का आणि कश्मीर फाइल्सचा इतका पुळका का? मी तर म्हणतो आगामी काळात पिक्चर सुपर डुपर हिट करायचा असेल तर गुजरात फाइल्स नावाचा चित्रपट काढला गेला पाहिजे,” असा टोलाही मिटकरींनी लगावला.