पुणे शहर

खडकवासला धरण शंभर टक्के भरले…

पुणे : पुणे शहराला पाणी पुरवठा करणार्‍या वरसगाव, पानशेत,टेमघर आणि खडकवासला या चारही धरणात संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरण साठ्यात झपाट्याने वाढ असून सद्यस्थितीला खडकवासला धरण साखळीत गुरुवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत ७०.०६ टक्के,तर २०.४२ टीएमसी इतका पाणी साठा जमा झाला आहे.

तर चार धरणापैकी खडकवासला धरण हे १०० टक्के भरले आहे. तर गतवर्षी आजच्या तारखेला ७३.१८ टक्के,तर २१.३३ टीएमसी इतका पाणी साठा जमा होता.

धरण           टीएमसी टक्केवारी
खडकवासला १.९७    १००
पानशेत          ७.९३     ७४.४९
वरसगाव.      ८.६५     ६७.४६
टेमघर            १.८७.   ५०.३९

Img 20230726 wa00214374078868156350229
Img 20230717 wa0012
Img 20230511 wa000228129
Img 20221228 wa0001

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये