kothrud
-
पुणे शहर
कोथरूड डेपो, शांतिबन आणि एकलव्य कॉलेज चौकातील वाहतूक समस्येची पाहणी..
नगरसेविका रुपाली पवार, अल्पना वरपे व वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी घेतला परिस्थीचा आढावागर्दीच्या वेळेत वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्याच्या मागणीला सकारात्मक प्रतिसादपुणे…
Read More » -
पुणे शहर
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कोथरूड विधानसभा अध्यक्षपदी गिरीश गुरनानी
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कोथरूड विधानसभा अध्यक्षपदी गिरीश गुरनानी यांची निवड करण्यात आली आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते…
Read More » -
पुणे शहर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त एसएनडीटी मेट्रो स्थानकावर दिवाळीचा उत्साह;हजारो दिव्यांनी उजळला मेट्रो स्थानकाचा परिसर
मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त कोथरुड भाजपच्या वतीने एसएनडीटी मेट्रो स्थानक परिसरात…
Read More » -
पुणे शहर
संयुक्त भेलकेनगर मित्र मंडळाचा ‘श्री खंडोबा महात्म्य’ जिवंत देखावा पाहण्यास पहिल्याच दिवशी प्रचंड गर्दी
माजी नगरसेविका मोनिका मोहोळ यांच्या हस्ते झाले देखाव्याचे उद्घाटन पुणे : मागील वर्षी ‘शिव-पार्वती विवाह सोहळा’ या भव्य जिवंत देखाव्याच्या…
Read More » -
पुणे शहर
बावधन मध्ये महिलाशक्तीचा जागर! ‘सिद्धीच्या गणपती’ची दिमाखात प्राणप्रतिष्ठापना
ढोल-ताशांचा गजर, पारंपरिक मिरवणुकीने गणरायाचे आगमन; तिरुपती बालाजी मंदिराची भव्य प्रतिकृती ठरतेय आकर्षणपुणे : महिलांचा गणपती म्हणून महाराष्ट्रभर ओळख निर्माण…
Read More » -
पुणे शहर
‘निरोगी परिसर आणि स्वच्छ पर्यावरण हीच खरी गणेशभक्ती’
डेंग्यू प्रतिबंध आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी ३०० विद्यार्थ्यांची जनजागृती फेरीपुणे : डेंग्यू, चिकनगुनिया, मलेरिया, हिवताप आदी आजारांचा प्रसार रोखण्यासाठी तसेच आगामी…
Read More » -
पुणे शहर
कोथरूडमध्ये महिला दहीहंडीचा जल्लोष; २५ हजार महिलांनी घेतला उत्सवाचा मनमुराद आनंद
महिलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि ओम चॅरिटेबल ट्रस्टचा अनोखा उपक्रमकोथरूड : पारंपरिक दहीहंडी उत्सवाला स्त्रीशक्तीचा नवा आयाम…
Read More » -
पुणे शहर
कोथरूड मधील भेळ विक्रेत्याच्या मुलीचे एअर इंडियामध्ये इंजिनिअर होण्याचे स्वप्न साकार! मंत्री चंद्रकांत पाटील यांची मदत ठरली मोलाची
कोथरुडमधील दत्तात्रय इंगवले यांच्या कन्येची एअरक्राफ्ट मॅकेनिकल इंजिनिअर म्हणून नागपुरात नियुक्ती पुणे : आर्थिक परिस्थिती प्रतिकूल असतानाही जिद्द आणि मेहनतीच्या…
Read More » -
पुणे शहर
बावधन प्रकरण.. बिल्डरसाठी नाल्यावर पूल आणि पालिका अधिकाऱ्यांची भूमिका वादाच्या भोवऱ्यात
पत्रकार परिषदेत जागा मालकांनी पालिकेच्या गलथान कारभाराचे वास्तव आणले समोर पुणे : बावधन खुर्द येथील सर्व्हे क्रमांक ३६ व ३७/२…
Read More » -
पुणे शहर, जिल्हा
मुळशीकरांचा एकजुटीचा निर्धार : मुळशीची बदनामी थांबवण्यासाठी लोकचळवळ उभारण्याचे आवाहन..
कोथरूडमध्ये मुळशी बचाव समन्वय समितीची बैठक; ‘मुळशी पॅटर्न २’च्या नावाला विरोधपुणे : मुळशी तालुक्याची ओळख, प्रतिष्ठा आणि ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी…
Read More »