# Punecity
-
पुणे शहर
कोथरूडमधील वस्ती विभागातील कुटुंबांसोबत मंत्री चंद्रकांत पाटील यांची दिवाळी
वस्ती भागातील चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर फुलवला दिवाळीचा आनंदकोथरूड : दिवाळी म्हटली की डोळ्यांसमोर येतात ते दिव्यांची रोषणाई, फराळाचा सुगंध, नवे कपडे…
Read More » -
पुणे शहर, जिल्हा
किल्ले रायरेश्वर परिसरातील आदिवासी-कातकरी वस्त्यांमध्ये दिवाळीचा आनंद ; पुण्यातील गणेश मंडळांचा उपक्रम
पुणे: किल्ले रायरेश्वर परिसरातील आदिवासी-कातकरी वस्त्यांमध्ये दिवाळीचा आनंद; फराळ, आकाशकंदील व सायकलींचे वाटपपुणे : दिवाळीचा आनंद समाजातील वंचित घटकांपर्यंत पोहोचविण्याच्या…
Read More » -
पुणे शहर
खराडी मध्ये जैनेश्वरी दीक्षा महोत्सव उत्साहात संपन्न
त्याग, तपस्या आणि संयमाचा त्रिवेणी संगम!पुणे : खराडी येथील श्री १००८ आदिनाथ दिगंबर जैन मंदिर आयोजित “जिनधर्म आराधना चातुर्मास २०२६”…
Read More » -
पुणे शहर
पुणे मनपाच्या शौचालय स्वच्छता टेंडरवर गंभीर आरोप; ‘शंभर कोटींच्या प्रस्तावाची तातडीने चौकशी करा’
पुणे : पुणे महानगरपालिका क्षेत्रीय कार्यालयांच्या अंतर्गत सार्वजनिक तसेच वस्ती पातळीवरील शौचालये आणि मुताऱ्यांची दैनंदिन स्वच्छता तीन शिफ्टमध्ये करण्यासाठी प्रस्तावित…
Read More » -
पुणे शहर
माझा बाप्पा… माझ्या हाताने!
कोथरूडच्या विद्यार्थ्यांनी घडवला पर्यावरणपूरक बाप्पा!”दिवा प्रतिष्ठान आणि स्ट्रोक्स फाउंडेशनचा उपक्रम..नगरसेवक हर्षवर्धन मानकर यांच्या कडून विद्यार्थ्यांचे कौतुक कोथरूड : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत…
Read More » -
पुणे शहर
कर्वेनगरमध्ये वृद्ध महिलेच्या गळ्यातील दागिने हिसकावले; विरोध करताना दुखापत, परिसरात घबराट
पोलिसांचा धाक राहिला नाही का? पुणे : कर्वेनगर प्रभागातील गुलाबराव ताठे मंडळासमोरील परिसरात रात्रीच्या सुमारास वृद्ध महिलेच्या गळ्यातील दागिने जबरदस्तीने…
Read More » -
पुणे शहर
‘खड्डेमुक्त पुणे’ आधी की ८८ कोटींचे जागतिक दर्जाचे फुटपाथ?; पथ विभागाच्या प्रस्तावावर माजी पदाधिकाऱ्यांचा सवाल
आयुक्तांकडे केली महत्त्वाची मागणी पुणे : पुणे शहरातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर झालेली दुरवस्था, ठिकठिकाणी पडलेले खड्डे आणि वाहतुकीच्या समस्यांकडे दुर्लक्ष…
Read More » -
पुणे शहर
स्वर्गीय अजितदादा पवार स्वच्छता अभियानात नगर रोड क्षेत्रीय कार्यालयाला तिसरा क्रमांक
पुणे : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त पुणे महापालिकेच्या वतीने आयोजित स्वर्गीय लोकनेते अजित दादा पवार स्वच्छता…
Read More » -
पुणे शहर
“पुणे ग्रँड टूरच्या रस्ते कामांवर प्रश्नचिन्ह; निकृष्ट ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट, EIL संस्थेकडून तपासणीची मागणी”
पुणे : पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर रस्ते विकास व दुरुस्तीच्या कामांच्या दर्जाबाबत माजी विरोधी पक्षनेते उज्ज्वल केसकर, सुहास…
Read More » -
पुणे शहर
वडगाव शेरीतील रस्त्यांसाठी तात्काळ बोटींची व्यवस्था करा; नगरसेवक सुहास टिंगरे यांची उपरोधिक टिप्पणी
पुणे : वडगाव शेरी मतदारसंघातील पावसाळ्यात वारंवार उद्भवणाऱ्या पूरस्थितीवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी एनडीएमए अंतर्गत विविध विकासकामांचा गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने…
Read More »