चंद्रकांत पाटील
-
पुणे शहर
कोथरूड मधील कार्यकर्त्यांना आमदार चंद्रकांत पाटील यांनी घातला साष्टांग दंडवत…
कोथरूड : विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून सातत्याने सर्व कार्यकर्ते झटून कामाला लागले. प्रसंगी कुटुंबियांचाही रोष पत्करून काम केले, त्यामुळे तुम्हा…
Read More » -
पुणे शहर
विजयाचे सर्व श्रेय महाराष्ट्र आणि कोथरुडच्या जनतेचे – चंद्रकांत पाटील
कोथरूड विधानसभा मतदारसंघातून चंद्रकांत पाटील विक्रमी मतांनी विजयीपुणे : राज्यातील विधानसभा निवडणुकीतील विजयाचे सर्व श्रेय नरेंद्र मोदीजी, अमितभाई शाह, जेपी…
Read More » -
पुणे शहर
चंद्रकांत पाटील यांना विजयी करण्याचा कवितेतून केला संकल्प
कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे भाजप महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील पदयात्रा व रॅलीच्या माध्यमातून मतदारांशी संवाद साधत आहेत. या प्रचारफेरांना उत्स्फूर्त प्रतिसाद…
Read More » -
पुणे शहर
पानशेत पूरग्रस्तांच्या समस्या सोडविल्याबद्दल मंगेश खराटे यांनी मानले चंद्रकांत पाटील यांचे आभार..
पानशेत पूरग्रस्तांचा चंद्रकांत पाटील यांना पाठींबा…कोथरूड : पानशेत पूरग्रस्तांच्या समस्यांची गांभीर्याने दखल घेऊन सकारात्मक प्रतिसाद देत त्या सोडविल्या बद्दल पूरग्रस्तांनी…
Read More » -
पुणे शहर
कोथरूडमधून चंद्रकांत पाटील यांना विक्रमी मतांनी विजयी करणार- पतीत पावन संघटनेच्या मेळाव्यात निर्धार..
पतितपावन संघटनेचा भाजपा महायुतीला पाठिंबाकोथरूड : पुण्यातील सर्व हिंदुत्ववादी संघटनांनी महायुतीला विजयी करण्याचे आवाहन पतितपावन संघटनेचे माजी प्रांत संघटक तथा…
Read More » -
पुणे शहर
कोथरूड गोसावी समाजाच्या वतीने भाजप महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांना जाहीर पाठिंबा
कोथरूड : कोथरूड मतदार संघातील गोसावी समाजाचा स्नेह मेळाव अंबर हॉल कोथरूड या ठिकाणी संपन्न झाला या मेळाव्यामध्ये समस्त गोसावी…
Read More » -
पुणे शहर
दादा… तुम्ही फक्त विजयाचे पेढे घेऊन या ! चंद्रकांत पाटील यांच्या मॉर्निंग वॉक संवादात नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया..
कोथरूड : ‘दादा आमच्या लक्षात आहे… तुम्ही फक्त विजयाचे पेढे घेऊन या!’ ही प्रतिक्रिया आहे; कोथरूड मध्ये मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या…
Read More » -
पुणे शहर
आम्ही व्यापारी ग्राहकांनाही मतदानासाठी आवाहन करणार- सुनील गहलोत
पुणे शहर राजस्थानी समाजाचा भाजपाला पाठिंबापुणे : पुणे शहर राजस्थानी समाजाने भारतीय जनता पक्षाला आपला जाहीर पाठिंबा दिला आहे. दिवाळीनिमित्त…
Read More » -
पुणे शहर
औंध, बाणेर परिसरातील अनेक वर्षांचे प्रलंबित प्रश्न सोडवल्याने चंद्रकांत पाटील यांना नागरिकांची साथ…
पुणे : कोथरूड मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांच्या कामाची तडफ प्रत्येक कोथरूडकराला माहीत झाली आहे. आमदार म्हणून कोथरूड…
Read More » -
पुणे शहर
कोथरूडमधील गदिमा स्मारकासाठी शासनाकडून निधी मिळणार!
स्मारकाचा प्रस्ताव सादर करण्याचे चंद्रकांत पाटील यांचे निर्देशपुणे : नुकताच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. त्यामुळे मराठी भाषेचे…
Read More »