पुणे शहर

पुण्यात रात्री ११ ते सकाळी ६ संचारबंदी चा निर्णय अजित पवार यांच्या बैठकीत निर्णय

पुणे : वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील शाळा महाविद्यालय 28 फेब्रुवारी पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय, शहरातील हॉटेल रेस्टॉरंट रात्री अकरा वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी, पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठकीत निर्णय आणि रात्री 11 ते पहाटे सहा या काळात पुन्हा संचारबंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.Decision on curfew in Pune from 11 pm to 6 am Decision in Ajit Pawar’s meeting

उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कौन्सिल हॉल मध्ये कोरोना नियंत्रण आढावा बैठक पार पडली. यावेळी कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, महापौर मुरलीधर मोहोळ, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पुणे मनपा आयुक्त विक्रमकुमार उपस्थित होते.

Img 20210116 wa0007

कोरोना नियंत्रण आढावा बैठक, कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजना, हॉटस्पॉट भागात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता प्रभावी नियोजन, प्रतिबंधित क्षेत्रे यांची प्रभावीपणे अंमलबजावणी, आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत घरी जाऊन सुपर स्प्रेडर ILI /SARI रुग्णांचे सर्वेक्षण, खाजगी वैद्यकीय व्यावसायिक यांच्याकडे येणाऱ्या Flu सदृश्य रुग्णांची RTPCR तपासणी करणे बंधनकारक, संपर्क शोध मोहीम अधिक प्रभावीपणे राबविण्याचे धोरण, नागरिकांना सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन, पालकमंत्री अजित पवारांचे बैठकीत अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये