पुणे शहर

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे कॅन्टोन्टमेंट विधानसभा मतदारसंघाची महिला सेल कार्यकारिणी जाहीर

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या वतीने शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्या नेतृत्वाखाली महिला शहराध्यक्ष प्रिया गदादे,प्रदेश प्रतिनिधी भगवानराव वैराट, प्रवक्त्या रुपाली पाटील-ठोंबरे यांच्या हस्ते नव्याने पदनियुक्ती देण्यात आली. सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे शहरातील संघटन मजबूत करणार अशी ग्वाही दिली.

यावेळी विधानसभा महिला अध्यक्ष नीता गायकवाड, महिला कार्याध्यक्ष गौरी जाधव, व्यापारी अध्यक्ष वीरेंद्र किराड, विधानसभा अध्यक्ष नरेश जाधव,सुलक्षणा भोसले, गौरी पिंगळे, चित्रलेखा दाभेकर, मीना सरोदे, शीतल मदने, कार्याध्यक्ष राहुल तांबे, डॉ. अफरोज शेख, योगेस वराडे, प्रवीण पवार, प्रदीप पवार, शाम शेळके, गुलशन शेख, गणेश लांडगे, महेंद्र लालबीगे आदी उपस्थित होते.

Img 20231005 wa00016479141591235684709
Img 20231008 wa00137919549371178955234
Img 20231006 wa00082205612602262147405
Img 20230717 wa0012281294517541507444836162
Img 20230511 wa0002282292294772633607891151

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये