पुणे शहर

नागरिकांची दिवाळी आनंदी क्षणांनी भरून जावी म्हणून विरेश शितोळे यांच्याकडून १० हजार भेटवस्तूंचे वाटप..

कर्वेनगर : वारजे कर्वेनगर परिसरातील १०,००० कुटुंबाना राजमुद्रा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विरेश गोरखनाथ शितोळे यांच्या वतीने दिवाळी भेट वस्तू देण्यात आली आहे. कारोना  प्रादुर्भाव कमी झाला असल्याने नागरिक ही दिवाळी भयमुक्त साजरी करत आहेत. त्यांच्या या आनंदी क्षणामध्ये आपला सहभाग असावा म्हणून नागरिकांना या भेटवस्तू देण्यात आल्या आहेत.

नागरिकांची ही दिवाळी संस्मरणीय ठरावी यासाठी विरेश शितोळे यांच्याकडून प्रयत्न करण्यात आला आहे. मुलांसाठी भव्य किल्ले स्पर्धा घेण्यात आली असून या स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत. त्याबरोबरच आयोजित करण्यात आलेल्या दिवाळी पहाट कार्यक्रमात सादर झालेल्या सदाबहार गीतांचा आस्वाद श्रोत्यांनी मनमुराद घेतला आहे. आता परिसरातील १०००० हजार कुटुंबांना भेट वस्तू देण्यात येत आहेत.

Img 20211101 wa0234
Img 20211105 wa0169

विरेश शितोळे म्हणाले, दिवाळी हा सण आनंद आणि उत्साहाचा असतो. सर्वजण एकमेकांना शुभेच्छांबरोबर भेटवस्तू, मिठाई देऊन स्नेहभावनेने हा सण साजरा करत असतात, त्यामुळे सर्वांसाठी दिवाळीचे दिवस हे आनंदी क्षणांचे असतात. नागरिकांची दिवाळी आनंदी क्षणांनी भरून जावी म्हणून भेटवस्तू देण्याचा उपक्रम घेण्यात आला आहे.

Img 20211102 wa0316
Img 20211028 wa0117
Img 20211106 wa0048
Img 20211106 wa0013 1
Img 20211106 wa0032
Fb img 1636172878177
Fb img 1636175422079
Fb img 1636173927247
Fb img 1636173812760
Fb img 1636173850038
Fb img 1636172805584
Img 20211102 wa0292
Img 20211102 wa0361
Img 20211028 wa0241
Img 20211029 wa0160
Img 20211102 wa0037
Img 20211102 wa0015
Img 20211027 wa0188
Img 20211102 wa0016
Img 20211104 wa0009
Screenshot 2020 11 15 08 47 31 83
Img 20211101 wa0255
Img 20211027 wa0185
Img 20211027 wa0183
Img 20211102 wa0371
Screenshot 2020 1113 155835
Img 20211029 wa0095

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये