पुणे शहर

जय भवानीनगर येथे लाभार्थ्यांना ‘आनंदाचा शिधा’ वाटप; दीपक मानकर यांच्या हस्ते शुभारंभ

पुणे : महाराष्ट्र राज्य सरकारने गणपती उत्सवाच्या निमित्ताने आपल्या सर्वसामान्य जनतेला ‘आनंदाचा शिधा’ वाटण्याचा निर्णय घेतला आहे. कोथरूड मधील जय भवानीनगर येथे सुमारे बाराशे लोकांचे किट वाटप करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्या हस्ते लाभार्थ्यांना आनंदाचा शिधा वाटप करून या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस कोथरूड मतदारसंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन मानकर, कांतीलाल डांगी,सुरज डांगी, कुणाल डांगी,शुभम डांगी, दत्तात्रय गायकवाड, तात्या कसबे, भूषण शिर्के,नवनाथ खिलारे, दिलीप कानडे,जावेद शेख व इतर कार्यकर्ते आणि शिधा वाटपाचे लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

दीपक मानकर म्हणाले, या आनंदाच्या शिधावाटपातून नागरिकांचा गणेशोत्सवाचा सण गोड होणार असून परिसरातील नागरिक याला उत्फुर्त प्रतिसाद देत आहेत.

Img 20230717 wa0012281291948762095496285435
Img 20230511 wa0002282295271751229740402775
Img 20221228 wa0001282294128958397815578022
Img 20230812 wa0001281297517832967883010071

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये