शिवम सुतार यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा

पुणे : स्वीकृत नगरसेवक शिवम आबासाहेब सुतार यांच्या वाढदिवसानिमित्त सुतारवाडी मधील कोरोना काळात बेरोजगार झालेल्या परिवारातील मुलांना शिक्षणाच्या शैक्षणिक मदत तसेच युवक व युवतीसाठी M. S आँफीस मोफत कोचिंग क्लासचे आयोजन करण्यात आले. आणि जेष्ठ नागरिकांनसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या वेळी जेष्ठ नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला त्यामध्ये डोळे तपासणी व मोफत चष्मे देण्यात आले. त्यामधील पाच लोकांचे मोती बिंदूचे आँपरेशन करण्यात येणार आहे.त्याच बरोबर दात व बॉडी चेकप करण्यात आले आहे. यावेळी आबासाहेब सुतार, स्वीकृत नगरसेवक शिवम आबासाहेब सुतार, समाजभूष शांताराम महाराज निम्हण,मृदुगाचय पांडूरंग आप्पा दातार, कितनकार राजेंद्रदहीभाते,कितनकार दत्तात्रय दहीभाते ,ह.भ,प बबन राव भेगडे, नवचैतन्य हास्य क्लबचे मेंबर बोकारे काका,नाना कदम,व इतर सभासद तसेच वाकेश्वर जेष्ठ नागरिक संघाचे सभासद तसेच हभप बबनराव भेगडे,हभप बाळासाहेब सुतार, हभप विठ्ठल सुतार,अंबादास कोकाटे,सुरेश कोकाटे,माऊली भेगडे,नारायण कुमावत, राजाभाऊ सुतार,कैलास गावडे, संतोष गावडे,दत्ता कोंढाळकर, अतुल सुतार,प्रदीप नाथ, गणेश जाधव,शिवा सुतार, सौरभ सुतार,राहूल बहिरमे,प्रसाद सुतार,सोमनाथ गायकवाड,ओंकार सुतार,गणेश सुतार,कुलदीप सुतार,शिवतेज गावडे, जीवन सुवै आदि उपस्थित होते.




