पुणे शहर
पुणेकरांच्या स्वप्नातील पुणे मेट्रो कोथरूडमध्ये धावली.ट्रायल रन यशस्वी पाहा व्हिडिओ…

पुणे : पुणे मेट्रोच्या कामाला वेग आला असून वनाज ते आयडियल कॉलनी या मार्गावरील ट्रायल रन आज सकाळी (ता.३०, शुक्रवारी) 7:15 ला वनाज येथून पुणे मेट्रोची ट्रायल सुरू झाली. आयडीयल कॉलनी चौका दरम्यान च्या अंतरामध्ये हि यशस्वी चाचणी पूर्ण झाली.(Pune Metro runs first trial run in Kothrud)
उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेच्या सभापती नीलम गोऱ्हे, महापौर मुरलीधर मोहोळ, आयुक्त विक्रम कुमार, आमदार सिद्धार्थ शिरोळे, विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ पुणे मेट्रोचे ब्रजेश दीक्षित उपस्थित होते. पुणे मेट्रो च्या स्वागतासाठी पौड रस्त्याच्या दुतर्फा कोथरूडकर उत्साहाने थांबले होते.
