पुणे शहर

दीवा प्रतिष्ठान आणि स्ट्रोक फाउंडेशन यांच्यावतीने लहान मुलांसाठी आकाशकंदील बनविण्याची कार्यशाळा

पुणे : दीवा प्रतिष्ठान आणि स्ट्रोक फाउंडेशन यांच्या वतीने स्नेह पॅराडाईज सोसायटीच्या हॉलमध्ये दिवाळीचे आकाश कंदील बनविण्याचे मोफत कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. दीवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष हर्षवर्धन मानकर यांनी या उपक्रमाचे आयोजन केले होते.

या कार्यक्रमाला तिसरी ते दहावीच्या मुलांसाठी  आकाश कंदील बनविण्याची मोफत कार्यशाळेचे आयोजन केलं होत. यावेळेस सोसायटी मधील पदाधिकारी विनायक देवल,राम सोनार,श्री निंबाळकर काका, आयोजक हर्षवर्धन मानकर,रोहिदास जोरी, दत्तात्रय गायकवाड,स्नेहल कुलकर्णी,चेतन पानसरे, दिलीप कानडे, बाळासाहेब पिसाळ, अरुण भिलारे, नितीन निवंगुणे, राजू कुसाळकर उपस्थित होते. याचं संयोजन स्ट्रोक फाउंडेशन व दिवा फाउंडेशन तर्फे करण्यात आले होते बालगोपाळांना पुढच्या वर्षी पुन्हा ही कार्यशाळा घेण्यात यावी अशी मागणी एकमुखाने करण्यात आली.

Img 20221022 wa00032697734483248098095

एमआयटी रस्त्यावर साकारली मुरुड जंजिरा किल्ल्याची प्रतिकृती

Img 20221021 wa0036558311121079585867

मुरुड जंजिरा किल्ल्याची प्रतिकृती एम आय टी कॉलेज रोड वर साईबाबा मंदिर शेजारी नवनाथ खिलारे व कांता खिलारे  यांनी साकारली आहे. दिवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष हर्षवर्धन मानकर यांनी हे प्रदर्शन पाहण्यास भेट दिली तेव्हा हे प्रदर्शन बघण्यास नागरिकांनी खूप गर्दी केलेली होती प्रत्यक्ष किल्ल्यावर आल्यासारखा भास होत आहे. हर्षवर्धन मानकर यांनी सांगितले की किल्ला प्रेमींना ही एक सुवर्णसंधी आहे आपल्या इतक्या जवळ हुबेहूब किल्ला पाहायला मिळतोय.

Img 20221022 104558 1014877655567210833323
Img 20221022 wa0364
Img 20221019 143448 4921652329476299347948
Fb img 1666424019250
Fb img 16664161476066939488366582778756
Fb img 1666421380097
Img 20221022 104611 6206281284427559282707
Img 20221022 104615 9662214124455291312590
Img 20221021 wa00118605235200493211119
Img 20221021 wa0416
Img 20221020 wa00071429831687423321840
Screenshot 2022 10 19 10 52 53 83
13bbf55a 43bc 4d02 818a 2d982285f761
Img 20221012 192956 045

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये