पुणे शहर
ज्येष्ठ पत्रकार शेखर कानेटकर यांचे निधन

पुणे : ज्येष्ठ पत्रकार शेखर कानेटकर (वय ७३) यांचे गुरूवारी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमी मध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.
दै. लोकमतमध्ये ते अनेक वर्षे वृत्तसंपादक पदावर कार्यरत होते. त्यानंतर काही काळ ते प्रभातचे संपादक होते.




