पुणे शहर
मास्क बाबतीत पुणेकरांना मोठा दिलासा…

पुण्यात चारचाकी वाहनात कुटुंबियांसोबत प्रवास करताना मास्कची गरज नाही !
पुणे : कुटुंबियांसोबत चारचाकी वाहनातून पुणे महापालिका हद्दीतून प्रवास करताना आता मास्क परिधान करण्याची आवश्यकता नसेल. ही सवलत केवळ खासगी वाहनांसाठी असून यात प्रवास करणाऱ्या व्यक्ती कुटुंबातीलच असाव्यात. अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.(Great relief to the people of Pune in the matter of masks …)
चारचाकी वाहनात कुटुंबियांसोबत प्रवास करताना मास्कची गरज नाही !
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) January 22, 2021
कुटुंबियांसोबत चारचाकी वाहताना पुणे महापालिका हद्दीतून प्रवास करताना आता मास्क परिधान करण्याची आवश्यकता नसेल. ही सवलत केवळ खासगी वाहनांसाठी असून यात प्रवास करणाऱ्या व्यक्ती कुटुंबातीलच असाव्यात !







