रात्री ११ वाजता खडकवासल्यातून २५ हजार वेगाने विसर्ग वाढविला; नदीकाठच्या नागरिकांना सावधानतेचा इशारा

पुणे : खडकवासला धरणक्षेत्रात होणाऱ्या अतिवृष्टीमुळे आज रात्री १० वा. खडकवासला धरणातून नदीपात्रात सोडलेला १८,४९१ विसर्ग वाढवून रात्री ११:०० वा. २५,०३६ क्यूसेक्स विसर्ग करण्यात आला आहे. नदीकाठच्या नागरिकांनी खबरदारी घ्यावी.(updated NEWS)
खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये गेल्या 24 तासापासून मुसळधार पाऊस कोसळत असल्यामुळे खडकवासला धरणातून आज सायंकाळी सात वाजल्यापासून मुठा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.धरणाची पाणी पातळी 95 टक्के पेक्षा जास्त झाल्याने आज रात्री आठ वाजता धरणातून 10000 क्युसेक्स पाणी मुठा नदीपात्रात सोडण्यात येत होते. रात्री दहा वाजता हा पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला असून १८ हजार क्युसेक्स वेगाने पाणी सोडण्यात येत होते.
खडकवासला धरणक्षेत्रात होणाऱ्या अतिवृष्टीमुळे आज रात्री १० वा. खडकवासला धरणातून नदीपात्रात सोडलेला १८,४९१ विसर्ग वाढवून रात्री ११:०० वा. २५,०३६ क्यूसेक्स विसर्ग करण्यात आला आहे. नदीकाठच्या नागरिकांनी खबरदारी घ्यावी.

खडकवासला धरणातून आज सायंकाळी ७:०० वा. सोडलेला ५११८ क्यूसेक्स विसर्ग रात्री ८ वाजलेपासून १००९६ क्यूसेक्स पर्यंत वाढविण्यात आला आहे. तरी नागरिकांनी खबरदारी घ्यावी. असे आवाहन पुणे महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.रात्री दहा वाजता हा पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला असून १८ हजार क्युसेक्स वेगाने पाणी सोडण्यात येत होते.
नदीकाठच्या नागरिकांना सावधानतेचा इशारा !!
— PMC Care (@PMCPune) July 22, 2021
खडकवासला धरणक्षेत्रात होणाऱ्या अतिवृष्टीमुळे आज रात्री १० वा. खडकवासला धरणातून नदीपात्रात सोडलेला १८,४९१ विसर्ग वाढवून रात्री ११:०० वा. २५,०३६ क्यूसेक्स विसर्ग करण्यात आला आहे. नदीकाठच्या नागरिकांनी खबरदारी घ्यावी.#punefloodalert #PMC



