पुणे शहर

इंदापुरचा पै गणेश खड़के ठरला कुमार कोथरुड केसरीचा मानकरी

कोथरूड: कुस्ती मल्लविद्या महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्या सहकार्याने कुमार कोथरुड केसरी स्पर्धा 2024 कोथरुड मधे पै निकुंज दत्तात्रय उभे यांनी आयोजित केली होती. ह्या स्पर्धेसाठी पुणे जिल्हातून तब्बल 288 पेक्षा अधिक मल्लाचा सहभाग घेतला होता. त्यामध्ये महिलाच्या गटामधे महिला कुस्तीगीर सुद्धा सहभागी होते कुमार मल्ला बरोबरच महिलांनी देखील अटितटीच्या लढती केल्या.

मानाच्या कुमार कोथरुड केसरी किताबासाठी अंतिम सामना हा पै गणेश खड़के इंदापुर व् त्याच्याच सख्या भावाबरोबर पृथ्वीराज खड़के यांच्यामधे अटितटीच्या सामना झाला त्यामधे गणेश खड़के याने तुफानी कुस्ती करत विजय प्राप्त केला. एक किलो चांदीची गदा कुमार कोथरुड किताब आपल्या नावावर केला.महिलांच्या गटामधे पै आर्या बाणेकर हिने कुमार महिला कोथरुड किताब विजेता ठरली.

Img 20240404 wa0016281291197243699799508498

उद्धघाटन हर्षवर्धन मानकर यांनी केले. यावेळी पै गणेश मानगुडे,पै दिलीप नाना भरने यांनी मार्गदर्शन केले. बक्षीस वितरण दीपाली  डोख ,दीपाली गायकवाड़, कुंदा दत्तात्रय उभे,मंदा अनिल चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मानाची चांदीची गदा आमदार चंद्रकांत दादा पाटिल यांच्याकडून देण्यात आली होती. स्पर्धेचे आयोजक पै निकुंज दत्तात्रय उभे यांनी केले होते.

Img 20240404 wa0012281298841886320058264868



कुमार मुले विजेते

32 किलो
प्रथम पै आदित्य शिरोळे
दृतिय पै नयन वाघ

35 किलो
प्रथम पै साई शितोळे
दृतिय पै रूद्र प्रताप साबळे

45 किलो
प्रथम पै सौरभ सोनवणे
दृतिय पै अथर्व तौर


47 किलो
प्रथम पै स्वराज माने
दृतिय पै पृथ्वीराज कारले

51 किलो
प्रथम पै शिवम् महाले
दृतिय पै प्रभु जामदार

57 किलो
प्रथम पै विराज धस
दृतिय पै आदित्य जगताप

61 किलो
प्रथम पै विशाल कोकाटे
दृतिय पै निखिल वाडेकर

65 किलो
प्रथम पै चैतन्य पिंगळे
दृतिय पै संकेत मारने

Img 20240404 wa0013281291032765212350995267

70 किलो
प्रथम पै वरद कवितके
दृतिय पै अथर्व मातेरे

74 किलो
प्रथम पै रितेश पवळे
दृतिय पै तेजस शिंदे

ओपन गट
प्रथम क्रमांक गणेश खङके
दृतिय क्रमांक पृथ्वीराज खड़के

कुमार महिला ओपन गट विजेत्या

प्रथम क्रमांक पै आर्या बाणेकर
दृतिय क्रमांक पै स्वेता ववले
तृतीय क्रमांक पै  सृष्टि रायरिकार
चतुर्थ क्रमांक पै प्रांजली करपे

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये