पुणे शहर

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्या वतीने कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये रक्षाबंधन कार्यक्रम साजरा

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट खडकवासला विधानसभा व कोथरूड विभाग यांचे वतीने कोथरूड पोलीस स्टेशन मध्ये 24 तास समाजासाठी सतत ड्युटी करून खरोखर समाजासाठी योगदान देणाऱ्या पोलीस कर्मचारी यांच्यासाठी नाते रक्ताचे नाहीं कर्तव्य  आणि विश्वासाचे या भावनेतून ” रक्षाबंधनाचा ” कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

सदर कार्यक्रमास पक्षाच्या महिला प्रतिनिधी व शहर पदाधिकारी उपाध्यक्ष सीताराम तोंडे पाटील, भाऊसाहेब ऐकाड हजर होते.कोथरूड महिला अध्यक्ष ज्योती सूर्यवंशी,खडकवासला अध्यक्ष राजेश्वरी पाटील,सुनीता तांबे,मनीषाताई भोसले, मीनल धनवटे,  सदर कार्यक्रम खडकवासला मतदारसंघ महिला उपाध्यक्ष प्रियंका तांबे  यांनी आयोजित केला होता.

Screenshot 2024 08 20 16 33 27 551301213897430355510

कार्यक्रम संपन्न करण्यासाठी संगीता लिंबोळे, मनीषा कांबळे, रोमा गायकवाड,यांनी सहकार्य केले. तसेच    कोथरूड पोलीस स्टेशन पी. आय. श्री ऐकनाथ आळेकर,तसेच इतर सर्व पोलीस स्टाफ यांनी कार्यक्रम पार पडण्यास सहकार्य केले.

Fb img 16474137115315333568191096823716
Img 20240404 wa00123413096165072096535
Img 20240404 wa00134916733315783821383

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये