पुणे शहर
रामविलास पासवान यांचे निधन

नवी दिल्ली : लोक जनशक्ती पार्टीचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे आज निधन झाले ते 74 वर्षे होते.
गेल्या काही दिवसांपासून रामविलास पासवान हे आजारी होते.त्यांच्यावर दिल्लीतील रुग्णालयात उपचार सुरू होते तेथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला रामविलास पासवान यांचे पुत्र चिराग पासवान यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे.



