महाराष्ट्र

हवामान खात्याचा पुण्यासह मुंबई आणि साताऱ्यात पावसाचा रेड ॲलर्ट

हवामान खात्याचा पुण्यासह मुंबई आणि साताऱ्यात पावसाचा रेड ॲलर्ट
पुणे : हवामान विभागाने पुणे आणि साताऱ्यात आज मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे त्यामुळे दोन्ही जिल्ह्यात रेड अलर्ट जारी केला आहे पुणे आणि सातारा  सोबतच मुंबई ,रायगड आणि पालघर मध्ये सोमवारी मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे
तर मंगळवारपासून पावसाचा कमी होणार आहे आगामी 24 तासात कमीत कमी तब्बल दोनशे मिलिमीटर पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे. पुणे कोल्हापुर सातारा सांगली पश्चिम महाराष्ट्रातील सोमवारपासून मुसळधार पावसाचा अंदाज आहे सातारा आणि पुण्यातील काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
विदर्भासह गाणे मध्य महाराष्ट्रातील अनेक भागात बुधवारपर्यंत मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे कोकण किनारपट्टी आणि मध्य महाराष्ट्रातील पावसाचा मुक्काम लांबणार आहे.

Related Articles

One Comment

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये