महाराष्ट्र

वाळूमाफियांवर सक्त कारवाई करावी- आमदार सिध्दार्थ शिरोळे

पुणे : वाळू माफियांवर पोलीसांनी सक्त पाऊल उचलून त्यांच्यावर शासनाची दहशत बसेल अशी कारवाई करण्याची मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी विधीमंडळात बोलताना केली.

सोलापूर रोडवर बेकायदेशीर वाळू वाहतूक करणारे दोन ट्रक जप्त करून ते खडक माळ येथे घेऊन जात असताना आठ ते दहा जणांच्या जमावाने संबंधित तलाठी राजेश दिवटे यांना दांडक्याने मारहाण केली. तहसीलदार तृप्ती कोलते पाटील यांच्या चालकाला शिवीगाळ करून जप्त केलेला ट्रक पळवून नेला. यात दोन आरोपी अटकेत असून अजून दहा आरोपी फरार आहेत, याची माहिती आमदार शिरोळे यांनी दिली आणि सक्त कारवाईची मागणी केली.

Screenshot 20211227 1402344603556305344739789

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये