पुणे शहर

पुण्यातील परिस्थिती नियंत्रणात; तूर्त लॉकडाऊन नको- महापौर मुरलीधर मोहोळ

पुणे : पुणे शहरात कोरोना रुग्णांची रुग्णसंख्या वाढत असली तरी परिस्थिती नियंत्रणात असून तूर्त लॉकडाऊन व्यवहार्य ठरणार नाही, अशी माझी भूमिका आहे. टाटा समाजशास्त्र संस्था आणि ‘आयसर’ ने केलेल्या अभ्यासातही पूर्णतः लॉकडाऊन ऐवजी निर्बंध वाढवावेत, असं सुचवलं आहे. असे मत पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केले आहे.The situation in Pune is under control; No immediate lockdown – Mayor Muralidhar Mohol

Img 20210319 wa0097

पुणे शहरातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता पुण्यात लॉकडाऊन करण्याचे संकेत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. या पार्श्वभूमीवर महापौर मोहोळ यांनी  शहरातील परिस्थिती नियंत्रणात आहे. त्यामूळे पुण्यात तूर्त लॉकडाऊन नको अशी भूमिका घेतली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये