#pmcpune #punewater #punenews
-
पुणे शहर
नगरसेवक अमोल बालवडकर यांनी महापौर आणि आयुक्तांना वॉटर प्युरिफायर भेट देत निषेध नोंदविला.खडकवासला धरणात दूषित सांडपाणी मिसळण्याचा गंभीर मुद्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी
पुणे : पुणे शहराच्या मुख्य पाणीपुरवठ्याचा आधार असलेल्या खडकवासला धरणात गेल्या अनेक दिवसांपासून दूषित सांडपाणी मिसळत असल्याचा गंभीर मुद्दा आज…
Read More »