पुणे शहर

पुणे महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे निरिक्षक जाहीर दीपक मानकर, अंकुश काकडेंसह दिग्गजांकडे जबाबदारी…

पुणे – महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या समन्वय समिती आणि विधानसभा मतदारसंघनिहाय निरिक्षकांची नांवे पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आज (मंगळवारी) जाहीर केली.

पक्षाचे निरिक्षक याप्रमाणे वडगाव शेरी – कमलताई ढोले पाटील, पुणे कॅन्टोन्मेंट – रविंद्र माळवदकर, कोथरुड – अंकुश काकडे, पर्वती – राजलक्ष्मी भोसले, खडकवासला – दीपक मानकर, कसबा – अप्पा रेणुसे, शिवाजीनगर – भगवानराव साळुंखे, हडपसर – औदुंबर खुणे पाटील यांचा समावेश आहे.

समन्वय समितीत प्रदीप देशमुख, महेश हांडे, संदीप बालवडकर, दीपक कामठे, अब्दुल हफीज, राजलक्ष्मी भोसले, दीपक जगताप, सचिन पासलकर यांचा समावेश आहे.

Img 20220118 wa00126707376222918832787

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये