महाराष्ट्र

जलतरण तलावात पोहताना हृदयविकाराचा तीव्र झटक्याने तरुणाचा मृत्यू

नाशिक : जलतरण तलावात पोहताना हृदयविकाराचा तीव्र झटक्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना मालेगाव येथे घडली आहे. हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झालेल्या तरुणाचं वय अवघं 19 वर्षे आहे. जयेश भावसार असे या तरुणाचे नाव आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

हार्ट अटॅकने मृत्यू होण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. जिममध्ये व्यायाम करताना, जॉगिंग करताना काहींचा मृत्यू झाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये