पुणे शहर

कात्रज उद्यानातील प्रियदर्शनी पांढऱ्या वाघिणीचा मृत्यू…

पुणे : पुण्यातील कात्रज मधील राजीव गांधी राष्ट्रीय प्राणी संग्रहालयाची शान असणाऱ्या ‘प्रियदर्शनी’ वाघिणीचं आज वार्धक्याने निधन झालं. पांढरी वाघीण म्हणून परिचित असलेल्या ‘प्रियदर्शनी’ला तब्बल २१ वर्षांचं उदंड आयुर्मान लाभलं.(Death of Priyadarshani Waghini in Katraj Udyan)

गेल्या तीन-चार दिवसांपासून खाणेपिणेही सोडलेल्या प्रियदर्शनीला वाचवण्याचे तज्ज्ञांनी शर्थीचे प्रयत्न केले गेले. मात्र दुर्दैवाने त्याला यश आले नाही. या प्रियदर्शनी वाघिणी ला पाहण्यासाठी बालचमुंची नेहमी गर्दी होत होती.

Screenshot 2021 09 20 19 02 53 50

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये