पुणे शहर

पीडीसीसी बँक संचालक मंडळ निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व काँग्रेस (आय) पुरस्कृत सहकार पॅनेलचे उमेदवार जाहीर..

पुणे : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित, पुणे या बँकेच्या संचालक मंडळ निवडणूकी संदर्भात आज पुण्यात पार पडलेल्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व काँग्रेस (आय) पुरस्कृत सहकार पॅनेलचे उमेदवार निश्चित करण्यात आले.

उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री दिलीप वळसे-पाटील
आमदार दत्तात्रय भरणे व  जिल्हयातील आमदार व पक्षाचे वरीष्ठ पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये पुणे येथे ही  बैठक आयोजित करण्यात आलेली होती.

सदर बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व काँग्रेस (आय) पुरस्कृत सहकार पॅनेलच्या उमेदवारांसदर्भात चर्चा
करण्यात आलेली असून सर्वांच्या सहमतीने सहकार पॅनेलचे अधिकृत उमेदवार म्हणून मतदारसंघ निहाय खालील उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत.

Screenshot 2021 12 10 21 26 26 60
Screenshot 2021 12 10 21 26 54 47

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये