पुणे शहर

भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा कोथरुड मतदार संघाची नवीन कार्यकारिणी जाहीर

भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा कोथरुड मतदार संघाची कार्यकारिणी युवा मोर्चाचे कोथरूड मतदार संघाचे अध्यक्ष अमित तोरडमल यांनी आज जाहीर केली.

Img 20231111 wa0004281292791598778819580777

नवीन कार्यकारिणी मतदार संघातील युवकांच्या प्रश्नांवर आणि भारतीय जनता पार्टीचे संघटन मजबूत करण्यासाठी उपयुक्त ठरेल. ह्या युवा पदाधिकारांच्या साहाय्याने मतदार संघातील पक्षाची पकड आणि वर्चस्व अजून मजबूत होईल व येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही झालेली युवा सहकाऱ्यांची निवड निश्चितच पक्षाच्या हिताची असेल असा विश्वास अमित तोरडमल यांनी कार्यकारिणी जाहीर केल्यानंतर व्यक्त केला.

युवा मोर्चा कार्यकारिणी खालील प्रमाणे

भारतीय जनता युवा मोर्चा कोथरूड विधानसभा मतदार संघ ( दक्षिण विभाग)

सरचिटणीस – आदित्य बराटे, महेश खोपकर, सुयश ढवळे

संपर्क प्रमुख – सायंदेव देहाडराय

उपाध्यक्ष – चेतन धाडवे, शुभम मरगळे, देवेंद्र जाधव, सुरेश भाटी, प्रेम चव्हाण, मयुर भुजबळ, सौरभ काळभोर, गणेश दहिभाते, अभिजित ठाकूर, हर्षवर्धन खिलारे,अर्चित मेहंदळे, ओमकार चव्हाण, अथर्व काळे

चिटणीस– सिद्धेश टेमकर, योगेश चौधरी, अहरम संचेती, समर्थ कुंभोजकर, साई थोरवे, आसिफ तांबोळी

सोशल मिडिया प्रमुख – केदार मिटकरी, अथर्व आगाशे

Img 20230717 wa0012281292712276676815194924
Img 20230511 wa0002282296555721650380460122

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये