पुणे शहर

भाजप पुणे शहर कार्यकारणी जाहीर.. काही अपेक्षित तर काही अनपेक्षित नियुक्त्या.

पुणे : भारतीय जनता पार्टीची पुणे शहर कार्यकारणी भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी जाहीर केली. गेली काही दिवस भाजपची शहर कार्यकारणी कधी जाहीर होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. कोणाची कोणत्या पदी नियुक्ती होणार याकडे पक्षातील कार्यकर्त्यांचे लक्ष होते. काही अपेक्षित तर काही अनपेक्षित नियुक्त्या शहर कार्यकारणीत झाल्याचे पाहायला मिळत आहे.

भारतीय जनता पार्टी पुणे शहर कार्यकारणी यादी
उपाध्यक्ष
विश्वास ननावरे, प्रशांत हरसुले, मंजुषा नागपुरे जीवन जाधव, सुनील पांडे, शाम देशपांडे, प्रमोद कोंढरे, अरुण राजवाडे, तुषार पाटील, स्वरदा बापट, योगेश बाचल, भूषण तुपे,संतोष खांदवे, महेंद्र गलांडे, रुपाली धाडवे, हरिदास चरवड, गणेश कळमकर, तर प्रतिक देसर्डा (भा.ज.यु. मो. पुणे शहर प्रभारी)

सरचिटणीस
वर्षा तापकीर (भा.ज.पा. महिला आघाडी पुणे शहर प्रभारी)
राजेंद्र शिळीमकर, रवी साळेगावकर, सुभाष जंगले, राघवेंद्र मानकर, पुनीत जोशी, राहुल भंडारे, महेश पुंडे

चिटणीस
कुलदीप सावळेकर, किरण कांबळे, किरण बारटक्के, अजय खेडेकर, आदित्य माळवे, राहूल कोकाटे, विवेक यादव, उदय लेले, विशाल पवार, लहू बालवडकर, उमेश गायकवाड, सुनील खांदवे, प्रविण जाधव , हनुमंत घुले, रेश्मा सय्यद
अनिल टिंगरे, आनंद रिठे, दुष्यंत मोहोळ

युवा मोर्चा अध्यक्ष – करण मिसाळ
महिला मोर्चा अध्यक्ष – हर्षदा फरांदे
ओ.बी.सी. मोर्चा अध्यक्ष – नामदेव माळवदे
अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष – भीमराव साठे
अल्पसंख्याक आघाडी अध्यक्ष – इम्तियाज मोमीन
व्यापारी आघाडी अध्यक्ष – उमेश शहा

Img 20230918 wa00064731255599054231743
Img 20230717 wa0012281291948762095496285435
Img 20230511 wa0002282295271751229740402775
Img 20230812 wa0001281297517832967883010071

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये