पुणे शहरमहाराष्ट्र

मुंबई-पुणे महामार्गावर कार कंटेनरची धडक; 5 जणांचा मृत्यू

पुणे : कार्ला फाट्याजवळील शिलाटणे गावच्या हद्दीत मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर कार आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

Img 20220123 wa0404

सकाळी साडेसातच्या सुमारास हा अपघात घडला आहे. पुण्याच्या दिशेने जात असताना कार चालकाचा गाडीवरील नियंत्रण सुटले. कार्ला फाटा सोडल्यानंतर रस्त्याच्यामध्ये असणारे दुभाजक ओलांडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनरखाली ही कार घुसली. कारमधील सर्व प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये