पुणे शहर
पुण्यात भाजपाचे आंदोलन शिवसेना भवनासमोर मांजराला पाजले दूध पाहा व्हिडिओ…

पुणे : पुण्यात शिवसैनिकांनी भाजप शहर कार्यालयात कोंबड्या सोडून आंदोलन केल्यानंतर भाजप च्या कार्यकर्त्यांनी पुण्यातील शिवसेनेच्या भवनासमोर मांजराला दूध पाजत घोषणा देत आंदोलन करण्यात आले.




