पुणे शहर

मुरलीधर मोहोळ यांच्याकडे सहकार आणि नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री पदाचा कार्यभार

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्री मंडळात पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या कडे सहकार राज्य मंत्री आणि नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री पदाचा कार्यभार सोपविण्यात आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या टर्म मधील मंत्री मंडळाच्या खाते वाटपाची नुकतीच घोषणा करण्यात आली. यावेळी राजनाथ सिंह यांच्या कडे संरक्षण, अमित शहा यांच्या कडे गृह, निर्मला सीतारामन यांच्या कडे अर्थ तर नितीन गडकरी यांच्या कडे रस्ते, परिवहन मंत्री पद कायम ठेवण्यात आले आहे.

पुण्याचे नगरसेवक, महापौर, खासदार ते पहिल्याच टर्म मध्ये केंद्रीय राज्य मंत्री पदाची संधी मुरलीधर मोहोळ यांना मिळाली. काल शपथविधी सोहळा पार पडल्या नंतर आज सायंकाळी मोदी यांच्या मंत्री मंडळातील खाते वाटप जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांना सहकार आणि नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री पदाचा कार्यभार सोपविण्यात आला आहे.

Img 20240610 wa0014234599511973207107
Fb img 17180177493908840309776594133677
Img 20240610 wa00003121272752325557053
Fb img 17180173042281814137630484047725
Img 20240610 wa00034422513415771923067
Img 20240609 wa00084667179285659713411
Img 20240607 wa00106155524562941881055
Img 20240607 wa00153684919149705913893
Img 20240606 wa00116415178194496147748
Img 20240606 wa00121276257491443928373
Fb img 17176807055063452256632276440792

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये