पुणे शहर

पुणे अग्निशमन दलाने केली गाईची सुटका.. पहा थरारक प्रसंगाचा व्हिडिओ

पुणे : सिंहगड रस्त्यावर प्रयेजा सिटीजवळ एका खड्ड्यामधे असणाऱ्या मोठ्या पाईपलाईन शेजारी एक गाय अडकली होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक परिश्रमानंतर कशी केली गाईची सुटका पहा व्हिडिओ

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये