महाराष्ट्र

बायोगॅस टाकीची साफसफाई चार जणांचा गुदमरुन मृत्यू

पुणे : बारामती तालुक्यातील खांडज येथे गोठ्यातील बायोगॅस टाकीची साफसफाई करताना एकाच कुटुंबातील चार लोकांचा गुदमरुन मृत्यू झाला आहे. या चार जणांमध्ये बाप-लेकाचा समावेश आहे.

प्रकाश आटोळे, प्रवीण आटोळे, भानुदास आटोळे, बाबुराव गव्हाणे अशी चार जणांची नावं आहे. बारामती शहरातील सरकारी सिल्वर जुबिली हॉस्पिटलमध्ये त्यांना प्राथमिक उपचारासाठी आणले असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे

Img 20221126 wa02126927299965323449855

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये