पुणे शहर

पुणे महानगरपालिका निवडणुकीची आरक्षण सोडत जाहीर ; अनेक ठिकाणी दिग्गजांना धक्का..

पुणे : आज पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवणुकीची आरक्षण सोडत पार पडली. ओबीसी आरक्षण जाहीर झाल्यामुळे पुन्हा आरक्षण सोडत काढण्यात आली. नव्याने काढण्यात आलेल्या सोडतीमध्ये अनेक बदल झाल्याने नवीन राजकीय समीकरणे तयार होणार आहेत.

प्रभाग क्रमांक ३० जयभवानी नगर केळेवाडी
अ नागरिकांचा मागास (प्रवर्ग पुरुष)
ब सर्वसाधारण महिला
क सर्वसाधारण पुरुष

प्रभाग क्रमांक ३१
कोथरूड गावठाण शिवतीर्थावर
अ नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
ब सर्वसाधारण महिला
क सर्वसाधारण पुरुष

प्रभाग क्रमांक 32
भुसारी कॉलनी बावधन
अ नागरिकांचा मागास प्रवर्ग पुरुष
ब सर्वसाधारण महिला
क सर्वसाधारण पुरुष

प्रभाग क्रमांक 33
आयडीयल कॉलनी महात्मा सोसायटी
अ नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्ग पुरूष
ब सर्वसाधारण महिला
क सर्वसाधारण पुरुष

प्रभाग क्रमांक ३४
वारजे कोंढ वे धावडे
अ नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला
ब सर्वसाधारण महिला
क सर्वसाधारण पुरुष

प्रभाग क्रमांक ३५
रामनगर उत्तमनगर शिवणे
अ नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग पुरुष
ब सर्वसाधारण महिला
क सर्वसाधारण पुरुष

प्रभाग क्रमांक ३६
कर्वेनगर
अ नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला
ब सर्वसाधारण महिला
क सर्वसाधारण पुरुष

प्रभाग क्रमांक १२
औंध बालेवाडी
अ अनुसूचित जाती पुरुष
ब नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला
क सर्वसाधारण पुरुष

प्रभाग क्रमांक १३
बाणेर सुस म्हाळुंगे
अ नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला
ब सर्वसाधारण पुरुष

प्रभाग क्रमांक १४
पाषाण बावधन बुद्रुक
अ अनुसूचित जमाती पुरुष
ब नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला
क सर्वसाधारण पुरुष

प्रभाग क्रमांक १६
एरंडवणे फर्ग्युसन कॉलेज
अ नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला
ब सर्वसाधारण महिला
क सर्वसाधारण पुरुष

Img 20220708 wa00011330202002021897215
Img 20220729 wa0172
Img 20220729 wa0173
Img 20220729 wa0174

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये