राष्ट्रीय
सीबीआय कडून रिया चक्रवर्तीची चौकशी होणार

मुंबई: अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात सीबीआय कडून रिया चक्रवर्ती ला समन्स बजावण्यात आल असून आज रियाला सीबीआय समोर चौकशीसाठी हजर राहावे लागणार आहे. सीबीआय चौकशीचा आजचा आठवा दिवस आहे. आज चौकशीत काय समोर येणार हे पहावे लागणार आहे. सध्या रिया व अंकिता लोखंडे यांच्यातील आरोप प्रत्यारोपांची चांगलीच चर्चा सुरू आहे



