महाराष्ट्र

शिवसेनेचे विद्यमान आमदार रमेश लटके यांचं दुबईत निधन

मुंबई,  शिवसेनेला मोठा धक्का बसला असून त्यांचे  मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार
रमेश लटके यांचं ह्रदयविकाराचा धक्क्याने निधन झाले आहे.  रमेश लटके कुटुंबियांसोबत दुबईला
फिरण्यासाठी गेले होते तेथेच हा प्रकार घडला आहे.

रमेश लटके यांच्या निधनामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला असून दुःख व्यक्त करण्यात आहे. लटके यांचे पार्थिव दुबई वरून मुंबईत आणण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सलग दोन टर्म लटके हे शिवसेनेचे आमदार राहिले आहेत. गणेश मंडळाचा कार्यकर्ता ते आमदार अशी त्यांची ओळख होती. मुंबई महापालिकेत शिवसेनेचे नगरसेवक म्हणूनही त्यांनी काम केले होते.

Img 20220425 wa00102978251768482543832

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये