म्हणून पुणेकर महायुतीच्या बाजूने उभा राहिले.. दीपक मानकर यांनी मानले मतदारांचे धन्यवाद
![म्हणून पुणेकर महायुतीच्या बाजूने उभा राहिले.. दीपक मानकर यांनी मानले मतदारांचे धन्यवाद Img 20241016 wa0003](https://www.sinhasannews.com/wp-content/uploads/2024/10/IMG-20241016-WA0003.jpg)
पुणे : पुणे शहरातील आठ विधानसभा मतदारसंघांपैकी सात जागा या महायुतीने जिंकल्या आहेत, तर एक जागा महाविकास आघाडीने जिंकलेली आहे त्यामुळे पुणे शहरात महायुतीला मोठं यश मिळाले आहे. महायुतीला मिळालेल्या या यशाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पुणे शहराचे अध्यक्ष दीपक मानकर यांनी पुणे शहरातील मतदारांचे धन्यवाद मानले आहेत.
![म्हणून पुणेकर महायुतीच्या बाजूने उभा राहिले.. दीपक मानकर यांनी मानले मतदारांचे धन्यवाद Img 20241020 wa0001435697684176070576](https://www.sinhasannews.com/wp-content/uploads/2024/10/img-20241020-wa0001435697684176070576-1004x1024.jpg)
मानकर म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित दादा पवार यांनी गेल्या अडीच वर्षात खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या विकासाला गतीमान करण्याचं काम केलं आहे. ज्या चांगल्या योजना आणल्या त्या सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांनी केलं. लाडकी बहिण असू द्या, उच्च शिक्षण घेणाऱ्या तरुणींना मोफत शिक्षण देण्याचा संकल्प असू द्या. विविध योजना त्यांनी महाराष्ट्रातील जनतेपर्यंत पोहोचवल्या त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेने महायुतीच्या पाठीमाग उभं राहण्याचा निर्णय घेतल्याचे निकालातून दिसत आहे.
विधानसभा निवडणुकीत महायुतीने विरोधकांना चितपट करून टाकलेल आहे. पुढील पंचवार्षिक मध्ये महायुतीचे नेतेमंडळी जे काम करतील ते समाजाला भावणार असेल. पुण्यातील सर्व महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी ताकद लावल्यामुळे हे यश आपण संपादन करू शकलो त्याबद्दल सर्व पदाधिकाऱ्यांचे दीपक मानकर यांनी धन्यवाद मानले आहेत.
![म्हणून पुणेकर महायुतीच्या बाजूने उभा राहिले.. दीपक मानकर यांनी मानले मतदारांचे धन्यवाद Img 20241122 wa00199165109764639561737](https://www.sinhasannews.com/wp-content/uploads/2024/11/img-20241122-wa00199165109764639561737.jpg)

![म्हणून पुणेकर महायुतीच्या बाजूने उभा राहिले.. दीपक मानकर यांनी मानले मतदारांचे धन्यवाद Img 20240404 wa0016281297658999536660438617](https://www.sinhasannews.com/wp-content/uploads/2024/10/img-20240404-wa0016281297658999536660438617.jpg)

![म्हणून पुणेकर महायुतीच्या बाजूने उभा राहिले.. दीपक मानकर यांनी मानले मतदारांचे धन्यवाद Img 20240404 wa0013281298602993728148316202](https://www.sinhasannews.com/wp-content/uploads/2024/10/img-20240404-wa0013281298602993728148316202.jpg)