पुणे शहर

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

पुणे : हिंदू हृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे जयंती निमित्त सणस मैदान समोरील बाळासाहेब ठाकरे कलादालन येथील अर्धाकृती पुतळ्यास महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. Greetings to Balasaheb Thackeray on the occasion of his jayanti

याप्रसंगी उपमहापौर सरस्वती शेंडगे, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, शिवसेना गटनेते पृथ्वीराज  सुतार, नगरसेवक विशाल धनवडे, नगरसेविका पल्लवी जावळे, संगीता ठोसर, माजी आमदार महादेव बाबर, माजी नगरसेवक अशोक हरणावळ तसेच मनपा अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.

Img 20210116 wa0007

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये