पुणे शहर

वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस् लंडन कडून महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या कोरोना काळातील कामाची दखल

पुणे : कोरोना काळात पुणेकरांच्या सेवेत सर्व पातळ्यांवर काम करत असताना याची नोंद ‘World Book Of Records, London’ ने घेतली असून कोरोना काळात केलेल्या कामाची नोंद म्हणून ‘Certificate Of Commitment’ हे कामाची नोंद घेणारे प्रमाणपत्र आज संस्थेकडून आपण स्वीकारले. अशी भावना महापौर मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केली.

मोहोळ म्हणाले, ‘World Book of Records’ मधील ही नोंद माझ्या वैयक्तीक नव्हे तर पुणे शहराने केलेल्या सामूहिक प्रयत्नांची आहे, असे मी मानतो. कोरोना काळात विविध घटकांनी मोलाची साथ दिली, न डगमगता भक्कमपणे उभे राहिले, त्यासर्वांच्या ऋणात राहूनच या जागतिक नोंदीनिमित सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद. आपल्या पाठीमागे आपल्या कामाची दखल घेतली गेली आहे, ही भावना प्रचंड सुखावणारी आहे.

Img 20210707 wa0004

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये